आबर्डीन स्कॉटलंड येथील मायबोलीकर

Submitted by अव्यक्त मी... on 12 June, 2019 - 03:57

नमस्कार मायबोलीकर ,

मी एक जुना मायबोली वाचक आहे. आणी वेळोवेळी मला इथल्या चर्चावरून फायदाही झाला आहे .
आज एक मदत हवी आहे.
मला आबर्डीन स्कॉटलंड येथे कामाची संधी चालून आली आहे. तर मी आणि माझे कुटुंब (२ मुले) हि संधी घ्यावी म्हणत आहे. पण काही प्रश्न असे आहेत कि ज्याची उत्तरे इंटरनेट वर मिळत नाहीत .कदाचित टिपिकल मराठी माणसांचे असतील म्हणूनही.

इथे कोणी माबोकर आहेत का जे आबर्डीन ला राहत आहेत. असेल तर विपू मध्ये संपर्क करा हि विनंती.
स्कॉटलंड साठी जर ग्रुप असेल तर प्लिज लिंक शेअर करा.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mukta s aphale या तिथेच असतात . मागे मुक्तपीठ मध्ये लेख आला होता त्यांचा. Linked in वर आहेत. केवळ मराठी माणसाला मदत व्हावी या हेतूने नाव दिले आहे. मी त्यांना ओळखत नाही.