आयआयटीयन्स

Submitted by शक्तीराम on 10 June, 2019 - 05:29

आपल्या माबोवर किती आणि कोण कोण आयआयटीयन्स आहेत. आय आय टी मध्ये शिकणारे म्हणजे शिकलेल्या लोकांविषयी माझ्या मनात नेहमी हेवा मिश्रित आदर आहे.‌
इथे शिकलेल्या लोकांनी अनेक समाजोपयोगी शोध लावले आहेत.‌ प्रश्नाच्या/ समस्येच्या मुळापर्यंत जाऊन उत्तर शोधण्यासाठी जी चिकाटी लागते ती इकडे असते.
जरी यांच्यापैकी माबोवर कोणी नसले तरी माबोकरांनी आय आय टी, तिथे घडलेले संशोधन, स्टार्टअप साठी काही संधी आहेत का याविषयीची त्यांना ठाऊक असलेली माहिती द्यावी.
तसेच याआधी याविषयावर धागा निघाला असेल तर लिंक द्या.
धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ते नाही कामाचे माझ्या.‌ कोडींग,प्रोग्रामींग डोक्यावरून जाते. मला घरगुती, शेती उपयोगी, वाहन, उर्जाबचत या विषयी तिकडे झालेलं संशोधन व त्याची अंमलबजावणी याविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे.