माहिती हवी आहे

Submitted by शक्तीराम on 6 June, 2019 - 02:19

मला परवा पुण्याहून नागपूरला विमानाने जायचे आहे. तरी शिवाजीनगर बस स्थानकापासून लोहगाव विमानतळावर जाण्यासाठी बस कुठे मिळेल. ओला,उबेर मिळतात का ? एवढ्या प्रवासाला ओला उबेरचे किती पैसे होतील?
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मुझे वाळीमें डाल दिया गया है क्या? कोयीच म्हैती देत नाय. मेरेकू सिटीबसका सब मालूम हैं पर ओला उबेरमधी बसलू नाय अजून. तेवा तेची म्हैती क्वोनी सांगल काय.

हो मिळतात. रिक्शा सुद्धा मिळतात. Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd ची सेवा (https://www.pmpml.org/media/5001/airport-buses-route-timetable.pdf) सुद्धा उपलब्ध आहे. तिचा मार्ग https://pmpml.org/Document/New%20Pdf/Airport%20services.pdf. यातल Simla Office शिवाजीनगर मधे आहे.

Submitted by शक्तीराम on 6 June, 2019 - 14:51 >>> ही भाषा ओळखिची वाटतेय , म्हणजे माझा अंदाज बरोबरे Wink

VB माझी ओळख अमा २ धाग्यावर लगेचच दिली आहे. >>> ती नाय ओ, वरीजनल वाली म्हनजे वरीजनल आयडीची

असो,

मला नको पडायला त्या फंद्यात