माझी चित्रकला...

Submitted by अजय चव्हाण on 24 May, 2019 - 13:45

PicsArt_01-18-04.40.45.jpgPicsArt_01-18-04.40.45.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हातात ब्रश घेऊन खुप वर्षे झाली खरंतरं .

तसं मी काय हाडाचा चित्रकार वैगेरे नाहीये...पण कधीतरी छंद म्हणून काढतो..कधी कधी अपघाताने चांगलीदेखिल येतात...त्यातलेच हे एक...

धन्यवाद श्रद्धा...मुळ संकल्पना माझी नाहीये....मुळ चित्र प्रिंटरेस्टवर आहे..त्यातलचं बघून काढलयं...

धन्यवाद मन्याऽ

All in one वैगेरे काही नाही...जे आवडत ते मनापासून करतो...
आणि थोड्याशा सरावाने जमतं इतकचं..