2019 च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्षाला मिळालेल्या काही सकारात्मक गोष्टी.

Submitted by मी-माझा on 23 May, 2019 - 11:27

२०१९ च्या निवडणुकीचे निकाल अजुनही जाहीर होत आहेत. मागच्या वेळेपेक्षा जास्त मते व जागा मिळवून मोदी सरकार पुन्हा स्थापन झाले. गेली ५ वर्षे विरोधी पक्षनेतेपदही न मिळू शकलेल्या इंदिरा काँग्रेसची यावेळची परिस्थिती थोडी चांगली आहे. आणखीही काही सकारात्मक बाबी समोर दिसतात. त्या खालीलप्रमाणे.

१) काँग्रेसच्या जागा २०१४ च्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढल्या. हि एक मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा एक राष्ट्रीय नेता म्हणून किती प्रभाव आहे ते या निवडणुकीच्या निमित्ताने समजून आले. निवडणुकीनंतरच्या न केल्या जाणार्या आत्मचिंतनाचा वारसा काँग्रेस असाच चालवत ठेवून पुढील निवडणुकीत NDA ला आणखी मोठ्या बहुमताच्या जवळ नक्की पोहोचवेल ही आशा.
२) एक प्रयोग म्हणून उत्तरप्रदेश मध्ये राबविल्या गेलेल्या काँग्रेसच्या "उगवता तारा" असलेल्या सरचिटणीस प्रियांका वद्रा यांचा किती प्रभाव मतदारांवर पडला हेही स्पष्ट झालंय. त्यातून काँग्रेसला योग्य तो बोध घ्यायला मदत होईल.
३) पक्षाकडून सरकारवर केल्या जाणार्या आरोपांना स्पष्ट पुराव्यांची व त्याबरोबरच ते आरोप सिद्ध करून दाखविण्यासाठी तात्काळ न्यायालयात जाण्याची गरज असते हा बोध काँग्रेसपक्षाला व त्या पक्षाच्या नेते / समर्थकांना मिळाला.
४) वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या एकत्र करून मोळी बनविली तरीही एका जुनाट जाड खोडासमोर ती टिकत नाही हा सर्वात मोठा बोध फक्त काँग्रेसच नाही तर इतरही पक्षांना मिळाला.
५) मल्लिकार्जुन खर्गेंना आणखी ५ वर्षे एक सशक्त विरोधी नेता म्हणून काम करता येईल.
६) अमेठीतील विकासकामांकडे श्री राहुल गांधी यांच्याऐवजी आता स्मृती इराणी लक्ष देणार असल्यामुळे त्या जिल्ह्याचा तो विकास होईल जो गेली कित्येक वर्षे झाला नाही.
७) अमेठीतील चुकांबद्धलचे आत्मचिंतन राहुल गांधींना विकासाभिमुख राजकारण करण्यासाठी वायनाड मध्ये मदत करेल आणि मिळालेल्या संबंध वेळेचा सदुपयोग ते स्वतःच्या मतदारसंघाच्या भल्यासाठी करतील.

तुमच्याकडे आणखी काही सकारात्मक बाबी असल्या तर प्रतिसादांत नक्की लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिले आहे. आता जरा मध्यप्रदेश येथे मागचे पंधरा वर्षे आणि छत्तीसगड येथे दहा वर्षे भाजप चे राज्य असतांना झालेल्या प्रचंड विकासावर दोन चांगले निबंध लिहून काढा. म्हणजे कसे कि कोन्ग्रेस ला पाठवता येईल गृहपाठ म्हणून...

राजिनाम्यानंतर राहुल बाबा आता खऱ्या अर्थाने राजकारणातून बाजूला होवून घर ग्रहस्थिच्या मार्गाने जाईल आणि ४ माणसांसारखा सुखाने संसार करेल !

बोकालत उपवर मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीये म्हणे काही ज्ञातीमध्ये.. लव जिहाद च्या फार धसका घेतलाय म्हणे त्यांनी.. अशांनी आधी स्वत:ची काळजी करणे केव्हाही उत्तम

आता काँग्रेसच्या समर्थकांनी मनावर घ्या आणि एखादी चांगली मुलगी शोधून रागाच्या लग्नाचा बार उडवा >>> गुड आयडिया ! लग्न करून बायको सोडून दिली की लगेच महत्वाचे नेते बनतील ते....

गुड आयडिया ! लग्न करून बायको सोडून दिली की लगेच महत्वाचे नेते बनतील ते....>>> म्हणजे सध्या रागा महत्वाचे नेते नसून कच्चा लिंबू आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

संसदेतील प्रॉम्पटिंग करणारी काँग्रेसची दुसरी फळी जनतेने घरी बसवल्यामुळे तिसऱ्या फळीतले रोबोट आता दुसर्या फळीत प्रमोट होतील. त्यामुळे त्यांना प्रॉम्पटिंगचे योग्य प्रशिक्षण मिळेल.

थायलंड ऐवजी रागाना आता केरळच्या रुपात श्रमपरिहारासाठी नवीन पर्याय उपलब्ध झालाय. बंगाराम बेटेही तिथून नजीकच आहेत. तिथे भेट देऊन त्यांना त्यांच्या 80च्या दशकातील 4 मित्रांच्या आठवणी जागवता येतील. त्यामुळे दुसऱ्यांच्या बेडरूम मध्ये डोकावण्याची त्यांची प्रवृत्ती हळूहळू नष्ट होईल.

आता काँग्रेसच्या समर्थकांनी मनावर घ्या आणि एखादी चांगली मुलगी शोधून रागाच्या लग्नाचा बार उडवा >>> गुड आयडिया ! लग्न करून बायको सोडून दिली की लगेच महत्वाचे नेते बनतील ते....

नवीन Submitted by किरणुद्दीन on 24 May, 2019 - 23:13

बायको चा खून केला की इन्ग्रजी पण सुधारेल

पक्षाला सकारात्मक गोष्टी काय मिळाल्या हे पक्षापेक्षा ईतरांनाच जास्ती कळून राहिले राव...! हाच तर प्रॉब्लेम आहे पक्षाचा. Proud

बायको चा खून केला की इन्ग्रजी पण सुधारेल >>> तुमच्या डोक्यात खून आणि खूनाशिवाय दुसरे काहीच नाही वाटते. आता ७० वर्षे झाली की..

आता ७० वर्षे झाली की..

नवीन Submitted by किरणुद्दीन on 26 May, 2019 - 10:41

०७०?

२०१९ - १९८४ = ३५

हुआ तो हुआ!

८४ ला कुणाचा खून झाला ? मला माहीत नाही. सांगून टाका.

नवीन Submitted by किरणुद्दीन on 26 May, 2019 - 12:22

शीख विरोधी हत्याकान्डात मारल्या गेलेल्या लोकान्ची (शासकीय) सन्ख्या साधारण २८०० आहे... एवढ्या लोकान्ची नावे नाहीत माझ्याकडे.

गुजरातची आहेत का ?

नवीन Submitted by किरणुद्दीन on 26 May, 2019 - 14:56

किती गोल गोल फिरणार?

Lol

बायकोच्या खूनाचे विचार वाचून धन्य झालो बाकी. जमल्यास लोकांना मदत करायचे विचार करायला शिकावे.
(सूचना आहे फक्त)

बायको चा खून केला की इन्ग्रजी पण सुधारेल

Submitted by mayu4u on 25 May, 2019 - 09:15 >>>

या प्रतिसादाचा विषय शशी थरूर होता. संभ्रमकारांनी पार गुजरात दंगलीपर्यंत मजल मारली.

संभ्रमकारच रमकार आहेत. 23 तारखेला त्यांच्या मेंदूला झिणझिण्या आल्या. तेव्हापासून वडाची साल पिंपळाला लावत आहेत.

रमकारांनी ब्रॅण्ड बदलल्याने तोल जातोय वारंवार.
अत्यंत बेताल बडबडीकडे वाटचाल वेगाने सुरू आहे २३ तारखेपासून.

रमकारांनी ब्रॅण्ड बदलल्याने तोल जातोय वारंवार.
अत्यंत बेताल बडबडीकडे वाटचाल वेगाने सुरू आहे २३ तारखेपासून.

नवीन Submitted by किरणुद्दीन on 26 May, 2019 - 22:39 >>>

सहमत, 23 तारखेपासून रमकारांना न आवडणारा ब्रँड सर्वत्र आला. त्याला वांगी रंगाची बाटली व वांग्यासारखी चव आहे.

रमकार व वांग्याचा 36 चा आकडा असल्याने व ज्या ब्रँडच्या आशेवर दिवस ढकलणे चालले होते तो ब्रँड 12 च्या भावात गेल्यामुळे आता 5 वर्ष तोच वांगी फ्लेवरचा ब्रँड घ्यावा लागणार ही जाणीव होऊन रमकार गळपटलेत. पण इतरांना आपले दुःख दिसू नये म्हणून ट्रोलिंगचा आव आणताहेत.

शीख विरोधी हत्याकान्डात मारल्या गेलेल्या लोकान्ची (शासकीय) सन्ख्या साधारण २८०० आहे...

तरीही शिखानि भाजपाचे सरकार उलथून काँग्रेसचे राज्य सरकार आणले

Lol

आता कितीही उत्तरे दिली तरीही काय फरक पडतोय? लोकसभेनंतर कर्नाटक आणि मप्र मध्ये भाजपची सरकारे आली/ येणार...

महाराष्ट्रात ही लवकरच भाजपचे सरकार येईल.