३ इन सायन्स

Submitted by rasika_mahabal on 22 May, 2019 - 15:30

रसिकाताई,ह्या विषयाला अंतच नाही.

आपण ज्या ब्रम्हांडाच्या छोट्याशा बिंदुच्या आकाराएवढ्या पृथ्वीवर एका कुठल्यातरी कोनाड्यात आहोत असं वाटलं.,तुम्ही दिलेली लिंक पाहुन. Uhoh

ब्रम्हांड,त्याची व्याप्ती,ब्रम्हांडासारख्या अजुन किती गॅलेक्सीज असतील.त्याची निर्मिती कशी,कुणी,कधी आणि का केली असावी? हयाबाबत एक ना अनेक प्रश्न एकाचवेळी पडायला लागलेत. Happy