पुस्तकाबद्दल माहिती

Submitted by आकाशगंगा on 22 May, 2019 - 03:53

मी 2007 मध्ये 'काळोखाच्या वाटा' हा भयकथासंग्रह वाचला होता, मला आता हे पुस्तक परत वाचायचे आहे पण लेखकाचे नाव लक्षात नाही . Bookstores मध्ये विचारले असता तिथेही माहीत नाही. त्यामुळे कृपया कोणास लेखकाचे नाव माहीत असल्यास सांगा. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Maaybolivar Marathi Lekhan Kase Karave , Kuthala Marathi Font Vaprava mi maybolivar navin aahe krupaya mahiti dya