न जाणलीस तू।

Submitted by अनिकेत विठ्ठल लोखंडे on 18 May, 2019 - 12:33

न जाने जीवनात कधी आलीस तू
प्रेमवेड्या भावना न जाणलीस तू।
मनाच्या गाभाऱ्यात गंध ओतले तू
प्रेमवेड्या भावना न जाणलीस तू।
स्वप्न जीवनाचे न पुर्ण झालीस तू
प्रेमवेड्या भावना न जाणलीस तू।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users