गर्भ

Submitted by pallaviss on 11 May, 2019 - 22:31

ती गर्भातली पहिली चाहूल
पान्हा पाझरणारी
आईपण अनुभवऩारी
मात्रुत्व पेलनारी
स्रीपण पूर्ण करणारी

निराकार मासाच्या गोळ्याशी
नऊ महिने नऊ दिवस संवाद साधनारी
त्याच्या संगे भावनांची
नाळ घट्ट करणारी

त्याच्यासाठी हसणारी
त्याच्यासाठी रङनारी
नऊ महिने त्याच्यासाठी
जणू त्याच्यासोबत गर्भात राहणारी

त्याच्यासाठी असह्य कळा सोसणारी
नाळ तुटली जरी
अखेरच्या श्वासापर्यत
काळजाशी घट्ट जूळून राहणारी

कवी- पल्लवीशंकर

Group content visibility: 
Use group defaults