तु माझ्यावर रागावून निघून गेलंस.............

Submitted by Rahul Boga on 6 May, 2019 - 14:04

तुला पाहता क्षणीच,
मन माझे बहरुन गेलं....

तुझ्या नजरेच्या मायेत,
मी स्वताला हरवुन गेलं....

तुझ्या हास्यांचा लहरीत,
नकळतच मी हसत गेलं....

स्वप्नांच्या अनोख्या जगात,
स्वप्न माझे रंगवत गेलं.....

तुझं असंख्य आठवणी,
आयुष्यभर मी जपत गेलं...

पण..

प्रेमातल्या या गोष्टी मला कळता क्षणीचं,
तु माझ्यावर रागावून निघून गेलंस.............
तु माझ्यावर रागावून निघून गेलंस.............

Group content visibility: 
Use group defaults