सॅड सेटन

Submitted by Rupesh dongare on 2 April, 2019 - 08:08

सॅड सेटन
(दुःखी दानव)

सॅड सेटन हि एक पीसी गेम आहे जी टेरर इंजीन याने बनवली आहे या गेमची सगळ्यात पहिली नोंद15 जून 2015ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर या यूट्युब चॅनलवर सापडली होती गेमच्या पहिल्या समीक्षे नंतर त्या चॅनलवरची व्हिडियो जागतिक पातळीवर चर्चेत आली.

सॅड सेटन
डेव्हलपर: अज्ञात
पब्लिशर: झेड के(स्केअरबेअर/गॅरी ग्रेह्वस)
रीलिझ्ड प्लॅटफाॅर्मस: माईक्रोसाॅफ्ट विंडोझ
जाॅनरे(प्रकार): हाॅरर,ऑल्टरनेट रिअॅलिटी
गेम मोड : सिंगल प्लेअर मोड
• ईतिहास
एका मुलाखती मध्ये चॅनल चे ओनर कोटाकू असा दावा करतात की त्यांनी ही गेम त्यांच्याच चॅनल च्या एका अज्ञात सबस्क्रायबर सांगण्यावरून टाॅर हिडन र्सव्हिसेस (डार्क वेब) वरून डाऊनलोड केली होती. आणी तो अज्ञात सबस्क्रायबर असा दावा करतो की त्याला ह्या गेमची लिंक डार्क वेब वरील एका फोरम मध्ये झेड के नावाच्या एका अज्ञात यूझर कडून मिळाली होती. सुरूवातीला अनेक लोक या गेमच्या बाबतीत साशंक होते. त्यांना भीती होती की गेम मध्ये गाॅर व चाईल्ड पाॅर्नोग्राफीक कंटेंट आहे(गाॅर ह्विडिओझ(बीभत्स ह्विडिओझ) आणी चाईल्ड पाॅर्नोग्राफि हे दोन्ही डार्क वेब वरचे व्यवसायाची सामान्य माध्यमे आहेत). परंतू ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर चे ओनर म्हणतात की गेम मध्ये अश्या कोणत्याही प्रकारच्या सामग्रीचा समावेश नाही आहे. कोटकू ची मुलाखत ज्यात गेम विषयी चर्चा करण्या आली होती ती मुलाखत रेडडिट नावाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली ती मुलाखत उपलब्ध केल्या नंतर गेम खेळण्यासाठी तत्पर असलेल्या लोकांना समजले की जी लिंक ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर च्या ओनर नी दिली आहे ती लिंक अवैध आहे. त्या मुलाखतीच्या 3 दिवसानंतर पुन्हा एकदा घेतलेल्या मुलाखतीत कोटाकू सांगतात की कारण की त्या गेम मध्ये खरोखरीच त्या प्रकारचे ग्राफिकल कंटेंट होते व त्यांना अश्याप्रकारच्या गेमच्या प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येऊ नये यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक अवैध लिंक दिली होती. कोटाकू यांचा गेम विषयीचा आर्टिकल अपडेट करताना पेट्रिका हार्नांनडेझ 'म्हणतात की, मी त्या गेमच्या शोधाची कथा अधिक संशयास्पदतेने सादर केली पाहिजे होती मी त्या बदद्ल माफी मागतो. मूळ लेख मान्य करतो की तो गेम आता ज्या स्थितीत आहे त्या पेक्षा अधिक रहस्यमय स्थितीत होता' ह्या अपडेटच्या काही मिनिटे अगोदर झेड के नावाच्या व्यक्तिने 4chan.com ह्या वेबसाईटवर वर गेमचा नवीन अपडेट ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर ने खरा गेम त्यांच्या प्रेक्षकांना दाखवलाच नाही असे म्हणून पोस्ट केला. 4chan च्या मेंबर्स कम्म्युनिटिने गेमचा तो व्हर्जन डिऊनलोड करून खेळण्याचा प्रयत्न केला. काही युझर्स नी कंप्लेन केली की गेम रन केल्या नंतर त्यांचा काॅम्प्युटर स्लो झाला व काही युझर्स चे काॅम्प्युटर्स गेम रन करताना पूर्णपणे अनरिसपाॅनसिव्ह झाले तर काहिंचे काॅम्प्युटर्स गेम रन केल्या नंतर सुरूच झाले नाही एका रेडडिट यूझरने गेम आपल्या मेन हार्ड ड्राईव्ह मध्ये रन न करता लाईव्ह यूएसबी मध्ये रन केली व नंतर त्याने त्याचा काॅम्प्यूटर नाॅर्मल रित्या बुट करण्याचा प्रयत्न केला परंतू त्याचा काॅम्प्यूटर लोड झालाच नाही.युझर्स मानतात की हा व्हर्जन सेटन कम्म्युनिटी वाल्यांनी बनवला आहे ज्यात हिंसक गाॅर व चाईल्ड पाॅर्नोग्राफिक ईमेझेस आहेत.हा पाॅर्नोग्राफी वाला व्हर्जन नंतर काढून टाकण्यात आला.व त्यानंतर या गेमचा क्लिन व्हर्जनकाही रेडडिट युझर्स नी ग्राफिकल ईमेजेस सह बनवून पुर्नवितरित केला
• अनुमान/तर्क
सॅड सेटन ही ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर या चॅनलवरची खेळली गेलेली शेवटची गेम होती आणी तेव्हा पासून हा चॅनल काही अज्ञात कारणांमूळे बंद आहे. या गेम बाबत असेही तर्क लावले जात आहेत की हा गेम ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर च्या ओनर नी त्याच्या चॅनलची सबस्क्रायबर काऊंट वाढवण्यासाठी बनवली होती व ती गेम डीप वेब वर सापडल्याची गोष्ट देखील बनावटी आहे.
• सामग्री
मूळ गेम ही ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर द्वारे पोस्ट केली गेली होती
फिचर्स एकच रंग असलेल्या काॅरिडाॅर्स मधून चालताना गेम मध्ये विविध प्रकारचे ऑडिओ सॅम्पल्स ऐकू येतात. गेम मधील ऑडिओ हि विविध मर्डरर्स यांच्या घेतलेल्या मुलाखतीं सोबत मिळतीजुळती आहे.तसेच गेम ही मोठ्या प्रमाणावर तिच्या विकृत आणी रिव्हर्स मध्ये प्ले केलेल्या म्यूझिक क्लिप्स वर अवलंबून आहे तसेच गेमच्या सुरूवातीला आपण स्वीडीश रोहाॅप्सोडी नंबर्स स्टेशन च्या काही रिव्हर्सड क्लिप्स ऐकू शकतो. जेव्हा प्लेयर त्याच्या कॅरेक्टरला हाॅल मधून कंट्रोल करत असतो तेव्हा अधूनमधून त्याच्या स्क्रिन वर काही ईमेजेस येत असतात ह्या ईमेजेस प्लेयर ला पूढे जाण्या पासून रोखतात व प्लेयर तो पर्यंत पूढे जाऊ शकत नाही जो पर्यंत त्या ईमेजेस स्क्रिन वरून जात नाहीत.त्या ईमेजेस जास्तकरून बाल शोषणाच्या संदर्भात स्पेशली ऑपरेशन य्हूट्री संबंधीत लोक उदा जिम्मी सॅविले व राॅल्फ हॅरिस यांचे ईमेजेस. गेम मधील ईतर ईमेजेस हे क्राइम वर्ल्ड संबंधीत,खूनाचे आरोप असलेले उदा जापनीज मर्डरर त्सोतूमू मियाझाकी तसेच लेडी जस्टिसच्या पुतळ्याचे फोटो तसेच राजकीय वर्तूळातील लोक उदा यूके ची माजी प्रधानमंत्री मार्गरेट थॅटचर तसेट अपघातात सापडलेले लोक ट्रकखाली चिरडलेला व्यक्ती किंवा मस्तक छाटलेला व्यक्ती ई चा समावेश होतो
या गेम मध्ये आपल्या व्यतिरिक्त एक लहान मूलाचे पात्र असते जे शांतपणे ऊभे असते व प्लेअरशी इंटरॅक्ट करत नाही. ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर ने टाकलेल्या शेवटच्या व्हिडिओ मध्ये गेमच्या एका पाॅइंट वर हा लहान मूलगा प्लेअरला फाॅलो करू लागतो व ह्या मूळे प्लेअर च्या कॅरेक्टर ला काँटॅक्ट डॅमेज होऊ लागतो व गेम मध्ये प्लेअर कडे सेल्फ डिफेन्स किंवा हिलींग अबॅलिटी नसल्यामूळे ह्या पाॅइंट वर प्लेअर मरतो
• 4chan व्हर्जन गेम
जानेवारीच्या महिन्यामध्ये एक रेडडिट यूझर गेजदारिमिक्सर याने नोंदवले होते की त्याला सॅडसेटन या गेम चा खरा निर्माता सापडला आहे त्या यूझरने गेम च्या निर्मात्या विषयी खोदून संशोधन केल्यानंतर त्याला एका व्यक्तिचे नाव सापडले स्केअरबेअरझेडके काही पोस्ट मधून तो ईतर यूझर्सना क्लू देत होता.त्याचा 4chan वरील अकाउंट हा ती गेम चा क्लोन व्हर्जन बनण्या अगोदरपासून अस्तित्वात होता त्या यूझरने त्या व्यक्ति विषयी आणखिन शोधण्याचा प्रयत्न केला की हा व्यक्ती कोण आहे. व शोध घेत असताना त्याला यूट्युब वर एक अकाऊंट सापडले स्केअरबेअर नावाचे त्या वर एक व्हिडीओ होती जिचे नाव होते सॅड सॅड सेटन. ह्या व्हिडिओचा उल्लेख जेमी ने कोटाकू आर्टिकल मध्ये केला होता त्याने असा दावा केला होता की ह्या व्हिडिओचा व काही मर्डर मिस्ट्रिज व डार्क मिस्ट्रिज सोबत असंबंधित असा संबंध आहे जो ह्यांना जोडतो गेम मध्ये देखील यांचा संबंध आहे.व ह्या रहस्यमयी व्यक्ति ज्याने हा यूट्यूब प्रोफाईल बनवला आहे त्या विषयी शोध घेताना असे समजले की ज्याने हा युट्यूब प्रोफाईल बनवला आहे त्याचे वयवर्षे 32 असून त्याचे नाव गॅरी ग्रेव्हज आहे व तो टेक्सासच्या लब्बाॅक शहरात राहत होता त्याच्या नाव व लोकेशनविषयी गूगल वर सर्च केल्यानंतर अनेक आर्टीकल मधून असे समजले की 2017 मध्ये त्याला चाइल्ड पाॅर्नोग्राफिक फोटोज वितरित करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती त्याच्या गर्लफ्रेंड ला त्याच्या फोनमध्ये फोटोज सापडले होते व तिने पोलिसात त्याची तक्रार केली होती ग्रेव्हज वरती ऑगस्ट महिन्यात खटला चालला होता
यूट्यूब युझर ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर चे रहस्य अजूनही अनसाॅल्वड आहे काही पोस्टस मध्ये त्या क्लोन व्हर्जनमध्ये एक एरर कोडस होते
संपूर्ण संदर्भ :विकीपीडीया

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषांतर पण विकिपीडियानेच केले का?

क्रियापद, उभयान्वयी अव्यये व सर्वनामे वगळता बाकी सगळे इंग्रजी आहे आणि त्यातही ज्यां शब्दांना सर्वसामान्य लोक स्त्रीलिंगी समजतात ते पुल्लिंगी असे आहे...

नीट भाषांतर कसे करावे याचाही विकी असेल तर बघा.

आपल्या कमेंटस बद्दल धन्यवाद परंतु मी काही सिद्धहस्त लेखक नाही किंवा व्याकरण पंडित पाणिनीनाही मला हा विषय रोचक वाटला त्यामुळे मी माझ्यापरीने लिहण्याचा प्रयत्न केला आहे तरीही मी पुढील लेखनात काळजी घेईन धन्यवाद