कवीताकार

Submitted by AkSHay Pawase on 1 April, 2019 - 13:04

कवीला कविता करनं म्हणजे असतो एक खेळ...
त्यात काय फक्त तेव्हढा जमला पाहिजे शब्दांचा मेळ...
कवीला कविता करनं म्हणजे असतो एक छंद...
त्यातच असतो तो रात्रंदिवस मग्न...
खरं तर तो भरत असतो त्याच्या आयुष्यात घडलेल्या चित्रांचे रंग....
आणि वाचनारे देखील होतात त्याच्या कवितेत दंग...
*#GOLDEN ERA 2013-015*
(My Poem Book)

Group content visibility: 
Use group defaults

कवीता आवडली

Happy कवीता म्हनजे णसतो शब्दांचा मेळ
त्यात गुंफावा लागतो भावणांचा खेळ

छान !
मायबोलीवर स्वागत Happy
पुढील लेखनास शुभेच्छा !