प्रश्न

Submitted by Dhangya on 20 March, 2019 - 06:20

मला मायबोलीवरचे वापरायचे नाव बदलायचे आहे.ते कसे बदलावे क्रूपया माहिती द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या प्रोफाईल मध्ये जा, आताच्या नावावर क्लीक करून
तिथे वैयक्तिक माहितीचे संपादन असा टॅब आहे, तिथे बदल करा

तुमच्या प्रोफाईल मध्ये जा, आताच्या नावावर क्लीक करून
तिथे वैयक्तिक माहितीचे संपादन असा टॅब आहे, तिथे बदल करा

नवीन Submitted by किल्ली on 20 March, 2019 - 06:47
thank you so much killy mam