माणुसकी

Submitted by shrinand kamble on 7 March, 2019 - 13:50

माणसातील माणुसकी
गेली कूठे हरवूणी
शोधता शोधता तीला
डोळ्यात दाटले पाणी
देवा तुझ्या नावानेही
भीक देईना कोणी
थाळीत ह्या माझ्या दिसेना
आता रुपयाचीही नाणी
जगावे की मरावे
कळेनासे झाले काही
सांग माझ्या देवा
आता तरी माणसात बदल होईल की नाही ?
आता तरी माणसात बदल होईल की नाही ?
श्रीनंद कांबळे$

Group content visibility: 
Public - accessible to all site users