साडीत साडी मोदी साडी

Submitted by किरणुद्दीन on 4 March, 2019 - 06:05

( आज महाशिवरात्रीला मोदी साडी नेसून जाणा-या महिलांना (माफ करा पुरूषांनाही) ही कविता अर्पण )

आले आले आले
साडी नेसून आले
महादेवाच्या पूजेला आले
दूधाच्या अभिषेकाला आले
मोदींची साडी नेसूनी आले
आले आले आले
साडी नेसून आले
आले आले
मोदी वाले

साडी नसे गणवेष हा
नर नारी हा भेद ना
मोदींची साडी नेसून आले
चाळीस पैशाचे सैन्य आले
आले आले आले
नेटवर आले
साडी वाले
मोदी वाले

पदरावरती चोर हा
दिसतो बाई गोजिरा
पांढ-या दाढीचा पदर घेते
सर्जिकल स्ट्राईकचा काठ घेते
इकडून आले
तिकडून आले
आले आले
मोदी वाले
साडी वाले
आले आले

53065778_2775811442459131_1636156366798192640_n (1).jpg53057922_2411142985583093_1860992978416304128_n.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्य कबिल्यतले नर साडी नेसत असतिल, पण मोदीवाले नर लोक टी-शर्ट नेसतात किरणउद्दीन भाऊ... खालील लिंकवर तुम्हाला टी-शर्टस दिसतील.
बघून घ्या, तुमच्या ज्ञानात थोडी भर पडेल.

https://teezbro.com/product/namo-again-modi-tshirt/

माझ्या कबिल्यात नेत्याचे फोटो छापत नाहीत हो Lol
ज्यांच्या कबिल्यात छापत असतील तेच नेस्णार ना !! तुम्हाला खूपच लागून राहीले असेल तर ज्यांनी छापले त्यांना बोल लावा Lol
माझ्यावर चरफडून काही फायदा नाही.

फोटोबद्धल कुठे काय म्हणालो मी? मी तर तुम्ही जे वस्त्र निवडलंय तुमच्या कबिल्यातील पुरुषांसाठी, त्याबद्धल बोलतोय. टी-शर्ट मोदींच्या नावाचे नेसा असा मी कुठे म्हटलंय? एव्हढा मोदीफोबिया बरा नाही भाऊ...

एकूण तुमच्या कबिल्याची आवड बघता एकदम टीशर्ट नेसणे कदाचित त्रासदायक होईल, म्हणून खालील लिंकवरील टी-शर्ट पासून सुरुवात करावी.

https://teezbro.com/product/captain-marvel-graphical-tshirts/

साडी नेसताना प्रधानसेवकाचे छायाचित्र नेमके कोणत्या भागावर येणार याबद्दल भारत सरकारने काहितरी निर्बन्ध लागु करावेत. अन्यथा एखादी भक्तीण आंधळेपणाने ही साडी नेसल्यावर ते अत्यंत विचित्र दिसेल.

BJP Che पाठीराखे ते भक्त
समाजवादी विचार फक्त दाखवणारे पुरोगामी
Congres jatiyvadi.
Aasa सर्व समाज वाटला गेला आहे .
ह्या तिघांनी ऐकमेकला विरोध करायचा मग कळणार विषय आसू नाही तर dokya वरून जाणारा म्हणजे myboli वर त्याला चर्चा म्हणतात.
आणि सर्व समस्या kontahi कॉमन ऐकमात न होता आहे तशाच राहतात ते भारतीय राजकारण

पदरावरती चोर हा
दिसतो बाई गोजिरा
पांढ-या दाढीचा पदर घेते
सर्जिकल स्ट्राईकचा काठ घेते>>>>> Rofl

प्रधानसेवकाचे छायाचित्र नेमके कोणत्या भागावर येणार याबद्दल भारत सरकारने काहितरी निर्बन्ध लागु करावेत. >>>> Proud

सवंग लोकप्रियता आहे.

देशातील सवैधानिक पदावर आसलेल्या कोणत्याच व्यक्तींनी स्वतःच्या फोटोच्या साड्या किंवा t shirt chapu नयेत खूपच मागास वाटत ते .
दहीहंडी मंडळ वैगरे ऐकवेल ठीक आहे आस म्हणू .
ही चीप वृत्ती आपल्या देशात किंवा आपले जे दोन बंधू देश आहेत तिथेच दिसते की ,जर्मनी ,जपान सारख्या पुढारलेल्या देशात पण दिसते की फक्त आपल्याकडेच
कारण आशा लहान लहान प्रसंग मधून समाज किती वैचारिक दृष्ट्या पक्व आहे ते समजते

ते काय करतिल अहो ..फाईल चोरी ला गेली तसा फोटो पण चोरीला गेला म्हण तील,,

पुन्हा निव डून द्या ..म्हण जे नोटेवरही यीएल फोटो ,
त्याच दिशेने वात चाल सुरू आहे ...