माझ-पहिल-प्रेम

Submitted by RAM NAKHATE on 28 February, 2019 - 02:17

या लिंकला जाउन कथा वाचु शकता कथा वाचुन आपले मत कळवा....
https://marathi.pratilipi.com/story/माझ-पहिल-प्रेम-drsc697VcZaW?utm_campaign=Shared&utm_source=Link

Group content visibility: 
Use group defaults

@ RAM NAKHATE.... अहो लिंक वर क्लिक केलं की तेलगू प्रतीलीपी ओपन होतीय की... इथेच पोस्ट करा की डायरेक्ट

अरे देवा! काय कथा आहे ही
उगाच वाचली पहाटे पहाटे, आता प्रायश्चित्त म्हणून काही तरी बेटर वाचावं

भयाण कथा, भयानक स्पेलिंग्ज, भीषण भूत/भविष्य/वर्तमान काळाचा गुंता.
लोक आवर्जून पुलेंशू लिहितात, मी विनंती करते की पुन्हा नका लिहू. मात्र वाचा भरपूर. आपल्याला लेखनाची समज आल्यावर लिहावं. काहींना वर्षानुवर्षे वाचून पण लेखक होता येत नाही, मग उत्तम वाचक बनून राहावं.