प्रेम जाहले

Submitted by शिवाजी उमाजी on 31 January, 2019 - 06:28

प्रेम जाहले

ना शब्द बोलले
ना फूल डोलले

वाऱ्यास कोणते
गंधगुज उमगले

नयनात भाव ते
दोन्ही लकाकले

स्पर्श हवे हवे
चित्ती शहारले

राहून मुक तरी
बघ प्रेम जाहले
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults