Why can't I register my post on the Lalit चिनई

Submitted by वर्षू. on 22 January, 2019 - 01:59

I am already a member of the Lalit group.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी पोस्ट च होत नाहीये़ बाकीच्या लेखांवर दिलेल्या प्रतिक्रिया पोस्ट करता येत आहेत, really strange, isn't it

ललित चिनई म्हणजे काय? मल वाटलं ललितलेखन ग्रुपमध्ये तुम्हांला नवीन धागा काढत येत नाहीए.

You have >>>> नाही तर. कुठे दिसली पोस्ट तुम्हाला?

वर्षूताई >>>>> तुला चीन विषयावर लिहायला कसं बॅन करु शकतात? तुझ्या प्रतिसादा शिवाय अपूर्ण रहाणार तो लेख Happy

ज्याअर्थी तो लेख दिसू शकतो म्हणजे आपण त्या ग्रुपचे सभासद ऑलरेडी आहोत असेच झाले नं !
मग प्रतिसादही नोंद व्हायला हवीय मग हां असा प्रॉब्लेम का येत असेल ?

तिकडे जो प्रतिसाद तुम्हाला लिहायचा आहे त्याचे सुरुवातीचे काही शब्द किंवा पूर्ण प्रतिसादच इकडे लिहता येतोय का पहा बरं

प्रवासाचे अनुभव भारताबाहेर असले की मायबोलीचा पासपोर्ट काढावा लागतो?

-----
लेख दिसतो म्हणजे त्या ग्रुपचे सभासदत्व आहेच. पण लेखक कुणाला ब्लॅाक करू शकतो अशी फेसबुकसारखी सोय मायबोलीने काढली आहे का?

आपल्या प्रमाणे माझाही जरा गोंधळ उडाला आहे. मला notify@maayboli.com वरून प्रतिसाद मिळाला आहे पण त्याला मी पाठवलेले उत्तर म्हणजे मेल काही केल्या जात नाहीये.
Sad

प्राचीन,
मायबोलीकरांना एकमेकांशी संवाद साधता यावा यासाठी 'विचारपूस' ही सोय दिली आहे.
कोणी तुमची विचारपूस केली की त्याची सूचना ईमेलद्वारे मिळते. त्या ईमेलला उत्तर देता येत नाही.
मायबोलीवर------------ माझे सदस्यत्व->माझी विचारपूस पहा.
त्याची लिंक https://www.maayboli.com/user/64353/guestbook

उत्तर देण्यासाठी तुमची विचारपूस करणार्‍याच्या सदस्यनामावर क्लिक करून त्यांच्या विचारपुशीत लिहा.
तुमच्या विचारपुशीपुढे दिलेला प्रतिसाद हा पर्याय निवडलात, तर ते उत्तर तुमच्याच विचारपुशीत राहील.

बहुतेक हा मायबोलीचाच प्रॉब्लेम असावा.
मला आता notify@maayboli.com कडून एक ईमेल आलीय. त्यात विपुत लिहिल्यासारखा मजकूर दिसतोय. पण माझ्या विपुमध्ये मात्र दिसत नाहीए. ती विपु कोणी केली, हे आधीही दिसत नसेच मेलमध्ये.
गंमत म्हणजे ती विचारपूसही विपुबद्दलच आहे.

प्राचीन, मला तुमच्या विचारपुशीत पुढील मजकूर दिसला.

{ अज्ञातवासी
13 January, 2019 - 22:45

माझ्या चाहत्या झाल्याबद्दल खूप खूप थँक्स!!!}

प्राचीन,

अगं विचारपूस म्हणजे ऑर्कुटच्या स्क्रॅपबुकसारखं आहे. आणि तुला जो इमेल आला आहे तो 'तुम्हाला स्क्रॅप आली आहे' याचं नोटिफिकेशन आहे.
नोटिफिकेशनला रिप्लाय करता येतो का कधी? नाही.

स्क्रॅपला उत्तर कसं द्यायचो? त्या व्यक्तीच्या स्क्रॅपबुकमधे जायचं आणि उत्तर लिहायच.
तसंच इकडे त्या व्यक्तिच्या विचारपुस मधे जायचं आणि लिहायचं.

एमि धन्यवाद. पण मला अज्ञातवासी यांनी नाही पाठवलाय मेल. आणि कोणी पाठवलाय हे माहीत नसताना कसे उत्तर लिहिणार
मला तांत्रिक माहिती फारशी नाही त्यामुळे विचारले.. :

अगं अज्ञातवासीने तुला स्क्रॅप केली आहे.
आणि त्याने स्क्रॅप केली असे तुला नोटीफिकेशन आले आहे मायबोलीकडून.
उत्तर मायबोलीला नाही अज्ञातवासीला द्यायचंय.

@प्राचीन , १) कुणी विचारपूस केली तर तुमच्या खात्यावर गेल्यास सर्वांना पाहता येते काय लिहिलं आहे.
२अ) तुम्ही तुमच्या खात्यावर कुणी संदेश पाठवल्यास तुमच्या इमेलला नोटिफिकेशन हवे असे चेकइन केलय,
२ब ) कुणी तुम्हाला व्यक्तिगत संपर्क करावा हे चेकइन केलेले असल्याने तुम्हाला इमेल आलाय. परंतू ज्याने तुम्हास इमेल केलाय त्याने मात्र त्याची संपर्क सोय रद्द ठेवल्यामुळे त्यास रिप्लाइ जात नाही.

@प्राचीन , १) कुणी विचारपूस केली तर तुमच्या खात्यावर गेल्यास सर्वांना पाहता येते काय लिहिलं आहे.
२अ) तुम्ही तुमच्या खात्यावर कुणी संदेश पाठवल्यास तुमच्या इमेलला नोटिफिकेशन हवे असे चेकइन केलय,
२ब ) कुणी तुम्हाला व्यक्तिगत संपर्क करावा हे चेकइन केलेले असल्याने तुम्हाला इमेल आलाय. परंतू ज्याने तुम्हास इमेल केलाय त्याने मात्र त्याची संपर्क सोय रद्द ठेवल्यामुळे त्यास रिप्लाइ जात नाही.

Srd, त्या म्हणताहेत notify@maayboli.com वरून ईमेल आलीय.
म्हणजे कोणी संपर्कातून पाठवलेली नाही.
मी माझी संपर्क सोय रद्द करून तुम्हाला व्यक्तिगत संपर्क वापरून ईमेल पाठवतो.त्यात माझा ईमेल आयडी दिसतोय की नाही, ते सांगा.
--------------
संपर्कातून मेल पाठवताना माझा ईमेल अ‍ॅड्रेस तिथे आपोआप आला. तो काढला तर ईमेल पाठवता येत नाही.
--------------
तुम्हांला विपुही केलीय. बरोबर चालतंय का ते पाहायला.
-------------
प्राचीन, तुम्हांला नक्की काय समस्या आहे, काय दिसतंय त्याचा स्क्रीनशॉट काढून इथे अपलोड करता येईल का?

मी माझी संपर्कसुविधा बंद ठेवूनही तुम्हांला माझा ईमेल अ‍ॅड्रेस (मी संपर्कातून पाठवलेल्या मेलमधून) मिळाला.
बाकीच्या गोष्टी बरोबर.
विचारपूस आली तर नोटिफाय वाली मेल येते. तिला रिप्लाय करता येत नाही. कोणाची विपु तेही मायबोलीतल्या विपुत आल्याशिवात कळत नाही.

भरत, तुमचा इमेल अॅड्रेस नाही मिळाला.
तो रिप्लाइ नोटिफाइ @ मधूनच व्हाया मायबोली गेला.

माझा इमेल अॅड्रेस मात्र आता तुम्हाला मिळेल. रिप्लाइ करणाऱ्याचा इमेल अॅड्रेस ओपन होतो.
हे पुर्वी माहीत झालय.