गरज आहे...

Submitted by शिवाजी उमाजी on 8 January, 2019 - 21:15

गरज आहे...

एकमेकां हात देण्याची
देता हात... उपकारी
निसर्ग वाचवण्याची..!
कारण, प्रगती तर
आपण केलीच आहे
यान सुद्धा मंगळावर
पोहचलं आहे...!
पण, इथे पृथ्वीवर?
सिमेंटची जंगले,
ओसाड शेती,
अन्न, पाण्याची कमतरता,
शोधात ज्याच्या...जनता
फिरत सैरभैर आहे...!
गरज आहे...
अजूनही थोडं सावरायची,
ऐहिक सुखाला आवरायची !
©शिवाजी सांगळे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

"गरज आहे...
अजूनही थोडं सावरायची,
ऐहिक सुखाला आवरायची !"

छान

हो नं, चांगला सकारात्मक रीजल्ट हाती लागला आहे... अर्थात चांगला वाईट मानण्यावर अवलंबून आहे.