गोंधळ धागा - झिरो का बघितला वा का बघितला नाही?

Submitted by अज्ञातवासी on 5 January, 2019 - 08:23

तुम्ही झिरो का बघितला?
नसेल बघितला तर का नाही बघितला?
तुम्हाला काय आवडलं बघितल्यावर?
काय नावडल बघितल्यावर?
सई कतरीनासारखी दिसते की अनुष्कासारखी?
स्वप्नील शाहरुखसारखा दिसतो का?
आर युह राईट?
प्रत्येक धाग्यावर गोंधळ घालणे हे हुमायून नेचर आहे का?
करण जौहर ला सिमबा झिरो च्या सुमारास का प्रदर्शित करावा वाटला?
उतर द्या व आवडलेल्या उत्तराला +786 द्या!
घाला गोंधळ!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही झिरो का बघितला?>>
नाही.
नसेल बघितला तर का नाही बघितला?>>
पाहिलेल्यांपैकी मिळतीजुळती आवड असलेल्यांच्या रिव्ह्यूप्रमाणे चित्रपट खास आहे असे वाटले नाही.

@Dshrddha - तुम्ही या धाग्यावरही पहिल्या! थँक्स!
@मानव - याचाच अर्थ आपलीही आवड जुळू शकते Wink
@ जावेद - थँक्स!

>>तुम्ही झिरो का बघितला?
हो. प्रचंड बोअर झालो होतो, दुसरा चांगला पर्याय नव्हता. म्हटले चला बघू

>>नसेल बघितला तर का नाही बघितला?
N/A

>>तुम्हाला काय आवडलं बघितल्यावर?
मध्यांतर

>>काय नावडल बघितल्यावर?
झिरो

>>सई कतरीनासारखी दिसते की अनुष्कासारखी?
>>स्वप्नील शाहरुखसारखा दिसतो का?

कोण कुणाला कुणासारखे दिसावे हे सर्वस्वी पाहणाऱ्यावर अवलंबून आहे. हा व्हिडिओ बघा Lol
https://youtu.be/HlYjRf8XiIg?t=01m14s

>>आर युह राईट?
येस्स

>>प्रत्येक धाग्यावर गोंधळ घालणे हे हुमायून नेचर आहे का?
काय कि बा

>>करण जौहर ला सिमबा झिरो च्या सुमारास का प्रदर्शित करावा वाटला?
(झिरो पाहून) बुडत्या (प्रेक्षका)ला (सिम्बाच्या) काडीचा आधार दयावा असे वाटले असावे

>>करण जौहर ला सिमबा झिरो च्या सुमारास का प्रदर्शित करावा वाटला?
(झिरो पाहून) बुडत्या (प्रेक्षका)ला (सिम्बाच्या) काडीचा आधार दयावा असे वाटले असावे

Submitted by atuldpatil on 6 January, 2019 - 02:13 ११११११