मागे वळून पाहताना

Submitted by mrunal walimbe on 26 December, 2018 - 03:55

मागे वळून पहाताना
मज भासं होई सावल्यांचा
कित्येक दिग्गजांच्या आर्त हाकांचा
जगरहाटी चुकली कोणासं
उगवला दिवसं मावळायचाचं
काळं पुढं सरकायचाचं
गतं आठवणी चुकल्या कोणासं
नवीन क्षणांना करताना आपलसं
जुन्या क्षणांचा न पडावा विसरं
नवीन वर्षाचे करता स्वागतं
ह्रदयात जपावेतं गतवर्षीचे अनमोल क्षणं
ह्याचं आठवणींच्या हिंदोळ्यावर बसूनं
नववर्षाचे ठरवावे ध्येयं
त्यासं करण्यासाठी साध्यं
ठरवावे मनसुबे मनातं
अन् आणावे ईप्सित सत्यातं
हेचं ठरेलं नवीन वर्षाचे
Resolution
हेचं ठरेलं नवीन वर्षाचे
Resolution

मृणाल वाळिंबे

Group content visibility: 
Use group defaults