नयन

Submitted by naidu suvarna p... on 29 November, 2018 - 03:18

तुझ्या नयनांशी नयन माझे करतात गुजगोष्टी ,
अजूनही समजले नाही मनातील गोष्टी ,
नयनांशी नयन जुळतात जेव्हा,
मनात शब्धांच्या लाटा उसळतात,
काही लाटा आशेच्या तर,
काही निराशेच्या,
आशा तुझ्या प्रेमाची , निराशा तुझ्या दुराव्याची,
जशी दुर्ष्टी तशी सुर्ष्टी , तसेच माझे हाल.
जिकडे पाहते तिकडे तुझेच होतात भास,
न पाहता तुला नयन माझे बावरतात ,
पाहताच तुला हळुवार लाजतात,
हे अस का होत सांगू शकशील मला ?
हा दोष कोणाचा ?
तुझ्या कि माझ्या नयनांचा ?

Group content visibility: 
Use group defaults