स्फुट - गाठ माझ्याशी आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 November, 2018 - 15:33

स्वतःला सिद्ध करण्यात
आयुष्य सरलं
नाती संपली

काय म्हणतोयस ?
तरीही उरलीयस की ?

होय !

जोवर सहनशक्ती संपत नाही
तोवर पुरून उरेन !

कळलं नैराश्या ?

असो !

फक्त एक लक्षात ठेव
की
गाठ माझ्याशी आहे !!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users