आमची स्नान-संध्या!

Submitted by अवधूत सप्रे on 27 March, 2009 - 05:57

एका रम्य सकाळी.. माझी हि आंघोळ झाली नसताना..घरामागच्या बागेत टिपलेली काही छायाचित्रे..

ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये..
IMG_0105.jpg

आधी प्रातःविधी.. Wink
IMG_0121.jpg

आता आंघोळ-आचमन!
IMG_0115.jpg

हुश्श्...फड्-फड-फड्-फड... फुर्रर्रर्ररर्..झाली बुवा! (आणि.." अरे आटप मेल्या किती वेळ?...)
IMG_0104.jpg

हर हर शंभो हर हर गंगे!
IMG_0116.jpg

गुलमोहर: 

मस्ताय अवधूत ! अगदी बोलकी चित्रं Happy

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

अवधूत, तुफान काढलेयस फोटो. मस्त.. Happy
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

लव्हली! Happy मस्त रे!
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

सुरेख, पर्फेक्ट टायमिंग यार... मान गये उस्ताद !!

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

अवधुत, फोटो मस्त तर आलेच आहेत, पण फोटो सिक्वेन्स आणि स्टोरी लाइन जबरी जुळली आहेत त्यांना.... Happy
पहिल्या फोटो मध्यल्या चिमण्याचा तोल जात आहे असे वाटते. कदाचित अजुन झोतेप असाव... Wink
किंवा विचार करत असावा...

जाउ क्की नको जाउ... जाउ जाउ
जाउ क्की नको जाउ... !!

.पहिल्या फोटो मध्यल्या चिमण्याचा तोल जात आहे असे वाटते. कदाचित अजुन झोपेत असावा...
किंवा विचार करत असावा...

Mallinathk ह्यांना अगदी अगदी अनुमोदन....
Happy
खरंच जबरदस्त टायमिंग आणि फोटो तर एकदम खासच!!

...............................
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा...
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा... Sad
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो.... Lol

अवधूत
स्टोरी आणि फोटो फारच सुंदर!

सुरेख फोटो..! गंमत म्हणजे आधी घरातल्या कर्त्या पुरुषाची आंघोळ.. नंतर स्त्रीची!
आपल्यासारखे नाही... ! Sad

काय मस्त फोटो आलेत Happy
मीही फुटकळ प्रयत्न केलेला चिमणीचा फोटो काढायचा,
पण उपयोग झाला नाही. Wink
--------------------------------------------
दुस-यासाठी जगला तो जगला Happy

धन्यवाद मित्रांनो आणि अर्थातच मैत्रिणींनो!

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादानेच नविन, छान आणि वेगवेगळ्या विषयांवर छायाचित्रण करायची प्रेरणा मिळते.

सस्नेह,
अवधूत सप्रे.

एकदम सह्ही.. नॅरेशन खुप आवडले. Happy

छान आले आहेत फोटो. नरेशन पण सही केलय

सुंदर! किती गोड पिल्लु आहे हे!

खूपच सुरेख... खूप खूप आवडले सगळे चित्र!

आमच्या कडे चिऊ ताई तर दिसेनासीच झालिये अता... Sad