तुझे चालणे दरवळून जाते...

Submitted by किरण कुमार on 9 October, 2018 - 03:28

kavita unhala.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे धुंद हसते अशी शर्वरी की
कुठे चांदणे विरघळून जाते
किती बोलणे ते चमकत्या विजेचे
तुझे चालणे मात्र दरवळून जाते

खूप सुरेख ...