श्राध्द

Submitted by ashokkabade67@g... on 28 September, 2018 - 13:14

श्राध्द . अनंत काळापासून पासुन आपले पुर्वज आणि आता आपण पितरांना वर्षातुन एकदा जेवायला बोलवतो आणि तेही कावळा बनुन जेवायला येतात ही आपली श्रद्धा,पण खरंच आपले पिता माता काक बनुन जेवायला येणार आहेत काॽ का फक्त प्रथा. म्हणून आपण हा खर्च करीत असतो.तेच पैसे खर्च करून आपण अनाथ बालकांना जेवायला घातले तरॽ पाप होईल का पुण्य मला माहित नाही पण त्या अनाथ बालकांना एक वेळ का होईना पण गोडधोड जेवण मिळते आणि त्यांच्या मुखावरील आनंद पाहुन मला समाधान.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

<<श्राद्ध वा इतर विधी यांच्यात काळानुरूप बदल, अथवा ते मुळात करावेत की नाही, हा वेगळा विषय............. गोंधळ उडू शकतो.>>
अगदी बरोबर.
हे "ऐवजी" मधे घालून दोन असंबद्धित गोष्टी एकत्र आणून गोंधळ उडवणे हे एक नवीनच फॅड झाले आहे.

Pages