रंगपेटी उपक्रम: विभास कुलकर्णी (हिम्सकूल)

Submitted by हिम्सकूल on 24 September, 2018 - 00:22

चित्रकार - विभास कुलकर्णी (वय - ५.५ वर्षे)
स्वतःच्या मनानी काढलेले चित्र. कुठलीही मदत घेतलेली नाही. (सध्या कुठल्याही प्रकारच्या सूचना नको असतात.. मी मला पाहिजे ते करणार ह्या मोड मधे आहे, आणि डोक्यावर ताईचा हात आहे त्यामुळे ती कशी स्वतः काढते तसेच मी पण काढणार)

vibhas_2018.jpg

Group content visibility: 
Use group defaults

सगळ्या चित्रात हे खूप भारी आहे.

शूर्पकर्ण, लंबोदर, चतुर्हस्त, (पाश कागदाबाहेर गेलाय म्हणून फक्त) अंकुशधारीण हे सगळं अगदी ठाशीवपणे काढलंय.