आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
नो एंट्री.... पुढे धोका आहे
नो एंट्री.... पुढे धोका आहे
नाही स्वरूप, पण तुमचे उत्तर
नाही स्वरूप, पण तुमचे उत्तर आवडले.
अक्षरे दिली आहेत आता.
सावधान हे आपलं उगाच. असा
सावधान हे आपलं उगाच. असा चित्रपट आहे का माहित नाही आणि याचा अर्थ निघुन जा असाही नाही.
नाही.
नाही.
दोन दोनक्षरी शब्द मिळून एक चाराक्षरी शब्द बनतो.
एक शब्द संधी देतो, दुसरा निघून जाण्यास सांगतो.
चाराक्षरी शब्दाचा वेगळाच अर्थ.
वावटळ?
वावटळ?
गुड वन स्वरूप!
गुड वन स्वरूप!
बिंगो
बिंगो
एका माणसाची दोन मुले.... त्या
एका माणसाची दोन मुले.... त्या दोन मुलांचे त्या माणसाच्या शत्रूच्या दोन मुलींवर प्रेम.... पुढे जाउन लग्न .... आणि त्या जोड्यांबाबत त्या माणसाचा होणारा गैरसमज आणि त्यातून उडणारी धम्माल
चित्रपट ओळखा
_ _ _ /रे /_ _ _
वाजवा रे वाजवा
वाजवा रे वाजवा
अगेन स्टोरी अशी आहे का माहित नाही
अमित..... तुक्का लागला!
अमित..... तुक्का लागला!
(No subject)
XX
XX
विदेशी माणूस स्टारकास्ट मधे असण्याच्या अगदीच तुरळक (मला तरी दुसरे ऊदाहरण आठवत नाहीये पण असू शकते) मराठी सिनेमांमध्ये हा नावाजलेला सिनेमा असावा
एक संगीत नाटक. मी पाहिलेल्या
एक संगीत नाटक. मी पाहिलेल्या प्रयोगात शरद तळवलकर आणि भक्ती बर्वे यांनी काम केलं होतं. (ते अर्थात नेहेमी काम करत नसत, भरत नाट्य मंदीरच्या नाट्यसंगीत महोत्सवात त्यांनी हे बसवलं होतं)
अमित, शब्द डॅशबिश पण पायजे!
अमित, शब्द डॅशबिश पण पायजे!
सं _ _ _ _ _ _ _ _
सं _ _ _ _ _ _ _ _
ओह.. हाब चं आत्ता बघितलं. दोन्ही सोडवा
अर्रर्र.. बराच वेळ कोणी टाकले
अर्रर्र.. बराच वेळ कोणी टाकले नाही म्हणून मी लाईन मोडून मधेच टाकला.
दोन्ही सोडवा .. मी आणि अमित ने दिलेले
संगीत रूक्मिणीस्वयंवर
संगीत रूक्मिणीस्वयंवर
संगीत संशयकल्लोळ का? झालेले
संगीत संशयकल्लोळ का? झालेले आहे हे.
ओह्ह सॉरी मानव. मी सकाळी आलो
ओह्ह सॉरी मानव. मी आमच्या सकाळी आलो सो सगळा धागा वाचला न्हवता.
काय हे! मागच्या पानावर पहा.
काय हे! मागच्या पानावर पहा. मीच केला होता तो कल्लोळ
हाब, फॉरेनची पाटलीणच आठवतोय
>> XX
>> XX
विदेशी माणूस स्टारकास्ट मधे असण्याच्या अगदीच तुरळक (मला तरी दुसरे ऊदाहरण आठवत नाहीये पण असू शकते) मराठी सिनेमांमध्ये हा नावाजलेला सिनेमा असावा
#तुक्के (:हाहा: )
श्वास
वळू
दोघी
मुक्ता ? यात कोणी तरी
मुक्ता ? यात कोणी तरी फारिनचं असतं ना? नीट आठवत नाही.
मुक्ता उत्तर बरोबर वाटतंय.
मुक्ता उत्तर बरोबर वाटतंय.
मुक्स्स क्रेक्टये.
मुक्ता क्रेक्टये.
श्वास, वळू, दोघी मध्ये फारिनर माणूस आहे?
बरोबर असेल तर द्या कुणीतरी.
बरोबर असेल तर द्या कुणीतरी. मी जेवायला जातोय.
हा चित्रपट बघण्यास दिशा बदलू.
हा चित्रपट बघण्यास दिशा बदलू.
>> दोघी मध्ये फारिनर माणूस
>> दोघी मध्ये फारिनर माणूस आहे?
नसेलही. म्हणून तर तुक्का म्हंटलं ना ?
_ / _ _ / _
गाणी सुरेल, श्रवणीय. मराठी रंगभूमीवरची यशस्वी जोडी सिनेमात आणण्याचा प्रयत्न.
उत्तरायण?
उत्तरायण?
मॅगी नाही, दोन अक्षरी. याच
मॅगी नाही, दोन अक्षरी. याच पानावर उत्तर आहे.
वळू
वळू
Pages