आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
हिंट हवीय का?
हिंट हवीय का?
स्वरूप, क्लू द्या अजून
स्वरूप, क्लू द्या अजून
अश्विनी भावे आहे हिरोइन
अश्विनी भावे आहे हिरोइन
कदाचित
कदाचित
कदाचित
कदाचित
बरोबर..... खुप छान आहे
बरोबर..... खुप छान आहे चित्रपट!
तो झालाय या आधी म्हणून मी
तो झालाय या आधी म्हणून मी लिहिला नाही.
हो का? मी मिसला मग बहुतेक!
हो का?
मी मिसला मग बहुतेक!
जाऊ दे एवढं काही नाही . क्लु
जाऊ दे एवढं काही नाही . क्लु दे श्र .
हा घ्या मधेच एक :
हा घ्या मधेच एक :
तीन अक्षरी मराठी चित्रपट :
सचिन खेडेकर बरोबर हिंदी नटी
अस्तित्व
अस्तित्व
बरोबर
बरोबर
नाटक : ३, ४, ३
नाटक : ३, ४, ३
ज्यावर गेल्या काही वर्षात चित्रपट निघाला - ज्यातील प्रसिद्ध नट अलीकडेच एका गाण्यामुळे चर्चेत आला होता.
कट्यार काळजात घुसली
कट्यार काळजात घुसली
कट्यार काळजात घुसली
कट्यार काळजात घुसली
---/---/----
---/---/----
एक तमाशापट. मराठी चित्रपटातला त्यावेळचा एक रुबाबदार देखणा नायक
त्यावेळचा एक देखणा रुबाबदार
त्यावेळचा एक देखणा रुबाबदार नायक?
रवींद्र महाजनी का अरुण सरनाईक?
की काशीनाथ घाणेकर?
की काशीनाथ घाणेकर?
गणानं घुंगरू हरवलं
गणानं घुंगरू हरवलं
तमाशापट आहे का माहीत नाही
पण देखणा रुबाबदार फक्त अरुण
पण देखणा रुबाबदार फक्त अरुण सरनाईकच असू शकतात
करेक्ट अवनी!
करेक्ट अवनी!
अतुल पेठे, स्वाती चिटणीस आणि
अतुल पेठे, स्वाती चिटणीस आणि मोहन जोशी अशा संचात हे नाटक मी बघितलंय
सॉरी सॉरी अतुल परचुरे
सॉरी सॉरी अतुल परचुरे लिहायचंय मला
तरुण तुर्क?
तरुण तुर्क?
नाही. दिलीप प्रभावळकर पण होते
नाही. दिलीप प्रभावळकर पण होते
नातीगोती? रीमा चं काम स्वाती
नातीगोती? रीमा चं काम स्वाती चिटणीस करत असे का?
बरोबर, नातीगोती
बरोबर, नातीगोती
मी पाहिलेल्या प्रयोगात स्वाती चिटणीस होत्या
>> नातीगोती
>> नातीगोती
ह्याचा प्रश्न वर आहे का कुठे?
हो सशल, वर अवनी ने विचारलेला
हो सशल, वर अवनी ने विचारलेला प्रश्न. मलाही आधी कळलं नाही हा प्रश्न की वरच्या कश्याच उत्तर.
हा चित्रपट बघण्याची संधी असली
हा चित्रपट बघण्याची संधी असली तरी निघून जा असे का सांगितलंय बरे?
_ व_ _
Pages