बाळ मोदक

Submitted by मेधावि on 16 September, 2018 - 21:03

काल भेट म्हणून देण्याकरिता बनवलेले लहानगे मोदक. खव्याचे मोदक असतात त्या आकाराचे उकडीचे मोदक.
20180916_170729.jpg20180916_172732.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुरेख आणि सुबक! फारच निगुतीचं काम. +1

तिखट सारण भरून याच मापाचे मोदक करून कटाच्या आमटीत घालतात, ...मोदकाची आमटी.

स्टेपवाईज फोटो काढता आले नाहीत कारण मी एकटीच होते. पण एरवी करतो तसेच फक्त सुपारीएवढ्णा पारीवर प्रयोग केले.

छान दिसतायत. पण असे का केले?
सारण कमी आणि पारी जास्त पोटात जावी आणि डाएट कॉन्शस मोदक असं काही करायचं होतं का?