आताच आलेला विचार

Submitted by दीव on 10 September, 2018 - 02:11

काही माणसं आयुष्यात हवे सारखे असतात
ज्यांच्या असल्याने सर्वस्व उडून जाण्याची भीती
तर नसल्याने श्वास थांबून मृत्यू ची भीती .

@दीव

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरंय.. मस्त विचार.
अजून असे हलके फुलके फिलॉसॉफिकल लेख वाचायला आवडतील.