शब्द माझ्या मनातले

Submitted by Hemali Mhatre on 14 August, 2018 - 03:46

तुझी मी पिल्लू ,माझा तु शोना,
होइन तुझीच मी ,थोडं थांब ना ..

रोजचेच msg नी रोजचेच Call ,
म्हणून होते सारे Tenshan salve...

माझं कुटुंब आणि तुझं कुटुंब,
नेहमीच असते आपल्या पाठीशी उभं....

आपलं भूतकाळ हे तर होत दैव लिखित,
घडणाऱ ते घडले आता हवीय तुझी साथ...

मला प्रेम करता येत नाही, पण शिकेन मी
तुझ्यासाठी पुन्हा नव्याने जगेन  मी ...

करु नको घाई, शोना ऐक ना ,
होइन तुझीच मी ,थोडं थांब ना .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users