तु

Submitted by शब्दरचना on 11 August, 2018 - 12:12

किती बोलते ना मी तुझ्याबरोबर
तरीही मन भरत नाही ,
तु आल्यापासून तु जाइपर्यंत
तुच तु असतोस सगळीकडे ,
तरीही तु गेल्यावर तु सोडून
बाकी काहीच उरत नाही...!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच।।।
आमच्यासाठी पण कोणी लिहिल की नाही काय माहीत।।।