सहज बोलुन गेलो...

Submitted by अभिजीत... on 10 August, 2018 - 05:15

माझ्या अस्तित्वाच्या निखाऱ्याला तुझ्या हवेची साथ

होऊन जाईल रे राख ,तू दिली नाहीस तर साथ

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults