छंद

Submitted by शब्दरचना on 10 August, 2018 - 01:15

मी ओळ अवचित रचलेली,
तु छंद माझा कवितांचा,
मी चांदण्या रात्री विखुरलेल्या,
तू स्थिर चंद्र रात्रीचा....!!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults