कधी वाटत का?

Submitted by nikhil_jv on 25 March, 2009 - 03:25

कधी वाटत का पक्षी व्हाव?
आकाशात उंच उंच उडाव

कधी वाटत का हिस्त्रपशु व्हाव?
सतत भक्षास शोधत रहाव

कधी वाटत का झाड व्हाव?
श्रमिकांना सावली द्याव

कधी वाटत का वादळ व्हाव?
क्षणात सार नष्ट कराव

कधी वाटत का स्वर्गात जाव?
देवीदेवतांना जवळुन पहाव

कधी वाटत का हैवान व्हाव?
जागोजागी थैमान घालाव

कधी वाटत का शांत रहाव?
कधी कोणासही न दुखवाव

कधी वाटत का रागात रहाव?
इतरांना सतत पाण्यात पहाव

कधी वाटत का वेगळ कराव?
सर्वाच्या नजरेत उठुन दिसाव

कधी वाटत का गायब व्हाव?
कोणाच्याच नजरेसही न पडाव

(या कवितेत तस बरच काही लिहिण्यासारख आहे. तुम्हाला काही सुचलतर कविता लांबवु शकता)
कधी वाटत का........

कधी वाटत का निखिलराव व्हाव.
कविता म्हणून काहीच्या काही लिहाव. Wink
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

किर्‍या.................... Lol
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

अरेच्चा अशीच कविता बाल भारतीच्या पुस्तकात वाचलीये Happy
.
कधी वाटत 'कबुतर' व्हाव
सोनम च्या डोक्यावर बसाव
.
कधी वाटत 'ललीत' व्हाव
एकडाव केपटाउन पहाव
.
कधी वाटत शिल्पा व्हाव
बीग ब्रदर गीयरला 'शॅल वी डांस' म्हणाव
.
कधी वाटत 'डास' व्हाव
जाहीरातीत एक पात्र बनाव

Light 1
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

किरुदा Lol
केदारदा Lol
***********************************
आईने के सौ टुकडे करके हमने देखे है ....

कधी वाटत 'कबुतर' व्हाव
सोनम च्या डोक्यावर बसाव
.
कधी वाटत 'ललीत' व्हाव
एकडाव आय पी एल खेळाव
Rofl
................................................................................................................
आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही, जाताना ते खुष असत पण येताना त्याला येववत नाही

केद्या, अरे कबुतराला अगदी "डोक्यावर" नेऊन बसवायची गरज नाही लहानमुलासारखी!
पक्षान्ना तेवढी सवलत अस्ते हो, उडत उडत वा उन्चावर बसल्याजागीच उरकायची! Proud
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

लिंबूदा Lol
पण नेम चुकला तर ? Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

निखिल, तू अल्टर्नेट कडव्यात चांगलं आणि वाईट व्हावंसं वाटतं असं लिहिलस म्हणजे मनाची आंदोलनं दाखवायचा प्रयत्न केला आहेस असं मी गृहीत धरते. फक्त "सावली"च्या पुढे "द्याव" हे जुळत नाहिये.

किरुदा, लिंबूडा, केदारदा, निखिलदा Lol
************
विविध घटकांतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)

>>>> पण नेम चुकला तर ?
येड्या, ते कबुतर जाने नि सोनम जाने!
कविन कस?????
नेमक ते मान्डाव
बसाव ऐवजी शिटाव
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

लिंबू दा Lol
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

लिंबू साठी दा नाही रे डाSSSS
************
विविध घटकांतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)

कधी वाटत लहान व्हाव
खाऊ साठी उगाच रडावं...

कधी वाटत कविता व्हाव
दिवाळी अंकात छापुन याव...

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

बसाव ऐवजी शिटाव

लिंबुदा सही आहे हा श्लेष (मिंग्लिश) Proud

आयला, शॅन्क्या??? लक्षात आला सुद्धा तुझ्या??? Lol
(मी राखुन ठेवला होता तो श्लेष, कुणि बोम्ब मारलीच अस्ति तर तोन्डावर फेकायला Proud )
असो
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

फक्त "सावली"च्या पुढे "द्याव" हे जुळत नाहिये.

अश्विनी तूच सुचव
................................................................................................................
आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही, जाताना ते खुष असत पण येताना त्याला येववत नाही

लिंबुदांना शिटावची पन भ्या न्हाय, घसरुन समदं खालीच येल Happy

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

अरे निखिल काय हे एक कडव राहील ...
कधी वाटतं मजनु व्हाव
अनेक लैलानां टापत राहवं Happy

म्हणजे पुन्हा वाद सुरू Lol मग ...

आपण कॉट्रॉवर्शिय लिहाव
आणि दिवे देत फिराव Rofl
दिवा घे रे बाबा... Happy

सत्या Lol
**********************************************
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा Happy

निखिल... Happy Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...