माझी राणी

Submitted by महादेव सुतार on 21 July, 2018 - 23:36

चाहूल तुझी लागताच,
पैंजनाचा आवाज येताच,
वाजतील हृदयात माझ्या,
प्रेमाची गाणी,
सांग ना भेटशील कधी गं,
स्वप्नात दिसणारी,
गोड हसणारी,
हळुवार लाजणारी,
चोरून पाहणारी स्वप्नपरी,
तू माझी राणी.

MDS☺

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users