पाऊस गाण

Submitted by vasant_20 on 21 July, 2018 - 13:58

पावसाच्या प्रत्येक थेंबान
काही ना काही रुजतं
कधी मातीत, कधी मनात
पाऊस गाणं फुलतं
- पाऊस कवी

Group content visibility: 
Use group defaults