चेहरा तुझा

Submitted by अक्षय. on 20 July, 2018 - 06:42

चेहरा तुझा
डोळे मिटले की पापण्यांमध्ये लपतो
डोळे उघडले की नजरे समोर दिसतो
असा हा हसरा , लाजरा, गोजीरा
मुक्याने बोलणारा आणि त्यामध्ये हरवून टाकणारा
चेहरा तुझा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users