मोक्ष असतो असे वाटणारे लोक आहेत?

Submitted by कटप्पा on 2 July, 2018 - 11:17

बुरारी ची बातमी पाहिली. एकाच कुटुंबातील 11 जणांनी एका विशिष्ट वेळी आत्महत्या केली. कारण काय तर मोक्षप्राप्ती.
हस्तलिखित नोट्स सापडल्या आहेत त्यात बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.
आत्महत्येचा दिवस निश्चित होता. आत्महत्या कशी करायची हे देखील ठरलेले होते. डोळे बंद नसतील तर मोक्ष मिळणार नाही वगैरे वगैरे स्टेप्स डिटेल मध्ये लिहिल्या आहेत.

खरच मोक्षप्राप्ती असते असे लोकांना अजून वाटते???

बातमी -
A date with god: Handwritten notes reveal chilling details of Burari deaths

https://www.indiatoday.in/india/story/handwritten-notes-reveal-chilling-...

Group content visibility: 
Use group defaults

मास हिप्नॉटिझम चा किंवा एखादा मोठा पैशाचा व्यवहार गळ्याशी आल्यावर स्वतः च्या मर्जीने केलेला अंत वाटतो.
या सगळ्यात स्वतःबरोबर घरातली तरुण लहान मुलं ओढली जातात हे वाईट वाटतं.

त्याच घराच्या बाहेर ११ पाईप आढळले. त्यातील काही सरळ होते तर काही वाकलेले. या सरळ व वाकलेल्या पाईपची संख्या आणि घरातील स्त्रिया व पुरुषांची संख्या जुळते आहे! आता याला काय म्हणावे???
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/11-bodies-in-burari-h...

जिहादच्या नावावर अतिरेकी असेच तर घडवले जातात..
पण ते मुर्ख साले स्वतासोबत कैक निरपराध घेऊन जातात..

वरचे प्रकरण वाचले नाही.. कल्पना नाही