सलमान चा अभिनय खराब होत आहे का?

Submitted by कटप्पा on 22 June, 2018 - 23:31

रेस 3 तुम्ही पाहिलाच असेल, सगळे शो हाऊसफुल आहेत.
मी पहिला आणि जाणवले की सलमान ची अभिनयक्षमता कमी झाली आहे.

रेस 3 म्हणजे एक रोजगार योजना वाटली. जे फालतू कलाकार चालत नाहीत त्याना सलमान ने काम देण्यासाठी बनवलेला चित्रपट असेच फक्त वर्णन करता येईल.

तोच सलमान ज्याने बजरंगी मध्ये नवाज ला कच्चा खाल्ला होता, कुछ कुछ होता है मध्ये शाहरुख पेक्षा जास्त भाव खाऊन गेला होता,सुलतान मध्ये तर अत्युत्तम अभिनय होता, ज्याचा दबंग मी 15 वेळा पहिला त्या सलमान कडून असली अपेक्षा नव्हती.

रेस3 पाहून पस्तावलो... घरी आलो आणि दबंग पहिला परत, मागच डोकेदुखी गेली.

तुम्हाला काय वाटते, सलमान चे अभिनय कौशल्य कमी होत आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचले आत्ता. सगळे प्रतिसाद नाही वाचले. ज्यांना माझ्यात आणि या बाईंच्या विचारात साम्य दिसतेय त्यांना कोपरापासून हात जोडून नमस्कार !
बाकी ऋन्मेषचे त्या धाग्यावरचे प्रतिसाद पाहिले. त्या वेळीही लोक त्याला टोचून बोलत होते आणि तो शांत होता. कौतुक वाटले, अगदी मनापासून. याच्याकडे शिकण्यासारखे खूप काही आहे.

भरत बेस्टच,
हे महाशय गेले 2 अवतार स्त्री id चे होते, त्यामुळे ते वाट्टेल ते बोलायचे ते खपून जायचे,
पण यावेळी तसे होत नाहीये,
बहुदा पुढचा id परत स्त्री id घेतील हे

सिंबा , पुरावे देऊन बोलाल का ?
हा आयडी तुम्ही तिघा चौघांनी चालवला असे तुमच्याच माणसाने कबूल केले होते तरी पुन्हा तुमचे झाले का तुणतुणे सुरू ?

काय हो, कधी पासून सिम्बा नि फोटो लावले नाही म्हणून गळे काढलाय,
तुमच्या स्वतःच्या प्रोफाइल वर लहान मुलांचे चोरलेले फोटो लावायला काहीच वाटत नाही का तुम्हाला? आणि असे फोटो लावून तुम्ही आपली ओळख सिद्ध करताय असे वाटते का तुम्हाला?

आधी स्वतः खरे फोटो लावा, मग दुसऱ्याला विचारा

सिंबा मी नाही गळे काढलेले. मी इथे आल्यापासून तुम्ही पिच्छा पुरवला आहे. माझ्या प्रोफाईलला काय आहे यावर बोलण्याआधी तुम्ही स्वतः दिवाभीताप्रमाणे लपून राहणे बंद करा एव्हढेच म्हणणे. नाहीतर हे धंदे बंद करा. तुमच्या त्या मित्राने हेच पण तुम्हाला योग्य त्या भाषेत सांगितले होते.

आणि काय हो, दुस-याच्या आयडीशी जवळचा आवाज करणारा आयडी बनवायला तुम्हाला लाज नाही का वाटली ? पण तुम्हाला असे विचारण्यात अर्थ नाही. लाज असलेल्याला ते विचारले जाते. तुम्ही , आरारा आणि भरत सारख्यांना नाही.

आता चालू द्या तुमचे.

मधुराआंबे,
तुम्ही लॉजिक डिपार्टमेंट वापरत नाही का डोक्यातले?

उद्या माकडआंबे नावाचा id आला आणि त्याने मीच मधुराअंबे, मधुराअंबे म्हणजेच वीणा सुरू, म्हणून सांगितले तर ते सगळे खरे समजायचे का??
उगाच वेगवेगळे id काढून स्वतःच स्वतः शी गप्पा मारत बसायच्या....

आत्ता आले ना वळणावर ? हेच लॉजिक वापरून मी आल्यापासून तुम्ही जे आरोप लावत सुटला आहात ते लावले नसते तर मग हे लॉजिक सांगण्याचे काहीतरी तारतम्य समजले असते. तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे आहे का ? कारण तुमच्या बाबतीत असे दोन तीनदा नव्हे बरेचदा होतेय. विशेषतः स्वतः निनावी वावरून दुस-याला.... चालू द्या आता तुमचे !

पण असे काही आयडी आले तरी मला आता टेण्शन घेण्याचे कारण नाही.

चतुरांबे हा तुमचा आयडी होता. त्याने वीणा सुरू तुम्ही आहात आणि सपना हे अकाउंट तीन चार जणं चालवत होतात असे कबूल केले. तेव्हढे पुरे. इतके झाल्यानंतर देखील तुम्ही निलाजरेपणे वावरत असाल, आरोप करत असाल हे ठाऊक असते तर स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले असते.
तुम्ही एक अत्यंत विकृत आयडी आहात. माझ्यासाठी इतके पुरे.

तुमची बडबड मी मिस करेन हो...
बाकी आजचा दिवस छानच आहे, बरेच दिवंगत id आपल्या मूळ धाग्यांना भेटी द्यायला आलेत Happy
एक "वाकड्या" id पण आलाय ,
त्यांचा तुमचा काही संबंध नाही म्हणा पण

तुमचेच असतील ते. त्यामुळेच माहिती दिसतेय. असो . तुमच्या या विकृत गप्पांचा कंटाळा आलाय आता. तुम्हाला दिवसें दिवस एकाच विषयावर प्रतिसाद द्यायला लाज वाटत नसेल पण मला वाटतेय. तुमचा विकृतपणा चालू द्या. आरारा तेव्हढ्यापुरते असे प्रतिसाद देत होते. त्यांचे इतर विषयावरचे प्रतिसाद वाचले. त्यामुळे त्यांच्या कडून आलेल्या तसल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करून चांगले ते मला वाचता येईल.

तुम्ही आणि ते भरत. तुमच्याकडून अपेक्षा नाहीत. प्रचंड बोअर आणि विकृत आहात दोघेही.

तो सलमान स्वतः सगळ्या जगाशी भांडतो ते भांडतो, पण त्याने इथेही भांडणे लावलेली दिसतात.

काय कटप्पा, जरा चांगल्या विषयावर धागा काढायचा की. सलमान कधी अभिनय करत होता? एकवेळ तुम्ही सलमान च्या जागी नसिरुद्दीन शहा, इरफान खान, नवाजुद्दीन, अमिर खान, परेश रावळ, अनुपम खेर या मंडळींची नावे घेतली असती तर समजण्या सारखे होते.

ईरफान खानचा अभिनय ना कधी खराब होऊ शकतो ना कधी चांगला होऊ शकतो. त्याला मी लहानपणापासून जसा बघत आलोय तसाच तो आजही आहे आणि उद्याही राहील. एकच स्केल आहे त्याची अभिनयाची. आपला एकच एक ट्रॅक पकडून अभिनय करतो. त्यामुळे नासीर आणि नवाझुद्दीन सोबत त्याचे नाव नको. भले तो माझा आवडता अभिनेता असला तरी.
यांच्यातील फरक म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेसारखा आहे.

श्या! इथेही तेच तेच.
अ‍ॅडमीननी कृपया लक्ष द्यावे.
बोर होतंय हे सगळं.

कटप्पा, सलमानच्या कुठल्या चित्रपटात अभिनयाच्या घागरी ओतलेल्या होत्या ते सांगता का?

तो सलमान स्वतः सगळ्या जगाशी भांडतो ते भांडतो, पण त्याने इथेही भांडणे लावलेली दिसतात.
>>> नाही हो.. स्कोर सेटल करायला त्यांना हा धागा सापडला. नाहीतर सलमान च्या धाग्याला 100 बघून मी चकित झालो होतो. धागामालक आधीच पळून गेलेले दिसतायत.

नाहीतर सलमान च्या धाग्याला 100 बघून मी चकित झालो होतो.
>>>

येस्स, स्वबळावर शतकी धागा खेचेल असा एकच आहे. आपला शाहरूख. ईथेही त्याने मदत केली आहे.

@रश्मी
तुम्हाला माहीती नाहीये का? SRK इथे डू आयडीने वावरतो. Biggrin Wink

येस्स, स्वबळावर शतकी धागा खेचेल असा एकच आहे. आपला शाहरूख. ईथेही त्याने मदत केली आहे>>> +1112222

काsssssssssssय!!!!!!!!!!!!!!!!
सलमान अभिनय करायचा आणि कधी?>>> Lol

कटप्पा, सलमानच्या कुठल्या चित्रपटात अभिनयाच्या घागरी ओतलेल्या होत्या ते सांगता का?>>>>>> Rofl

आत्ता! शाहरुक ने कवा मदत केली?
>>>>
अहो म्हणजे काही पोस्ट त्याच्यावर चर्चा होत सलमानच्या धाग्याच्या खात्यात पडल्या.

तुम्हाला माहीती नाहीये का? SRK इथे डू आयडीने वावरतो.
>>>>>

डू आयची गरज नाय
शाहरूख मेरे मन मे है,
शाहरूख तेरे मन मे है
मन से सलमान जो निकाले
शाहरूख उसके मन मे है

पाथ,
शाहरूख हा आजच्या तारखेला भारतातील क्रमांक एकचा आणि जगातील क्रमांक २ चा धनवान कलाकार आहे.

Pages