सख्या रे

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:18

लक्तर देह
अत्तर श्वास
काळीज हे भकास

का रे घडले ?
उडले सारे
माझे मोहपाश

गलबत घेऊन
मनात सांडली
समुद्री एक लाट

काळीज वाहे
मन उसवते
सख्याचे बाहुपाश
©कवी वेडा फकीर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults