संगम

Submitted by नीधप on 24 May, 2018 - 01:50

एका खळाळत्या नदीला दुसरी येऊन मिळते.
N 0039w.jpg

माझ्या म्हादेई कलेक्शनमधील एक गळ्यातले.
तारा वळवून दागिने आणि वस्तू करण्याचा माझा प्रवास गेले काही वर्ष इतर सगळ्या गोष्टींबरोबर हळूहळू चालू आहे. त्याबद्दल तुम्ही
माझी मिक्स मेडिया ज्वेलरी, नी ची कहाणी आणि आसनं समर्पयामि या ठिकाणी वाचले असेल. त्याच कहाणीतला हा सध्याचा टप्पा.

नवीन टप्प्यात अजून काही प्रयोग करण्याचा विचार आहे. काही बरे घडल्यास इथे दाखवीनच.

#wearableart #mhadei collection

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users