घ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस?

Submitted by राफा on 11 May, 2018 - 11:36

घ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस?
Bird Window 2-15.png

डिजिटल पेंटीग
(संपूर्णपणे 'काढलेले' चित्र. म्हणजे Reference Photo होता पण एकही pixel copy paste वगैरे नाही )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow!!

मस्त प्रतिक्रिया सगळ्यांच्या ! पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!
@अदिति , होय. फोटोशॉप वापरले आहे (आणि ग्राफिक टॅबलेट). पांढ-या व्हाईट्ट बॅक्ग्राउंडपासून सुरु केले...
कुणाला रस असेल तर चित्र कसे बनत गेले ह्याची GIF पोस्टतो.

कुणाला रस असेल तर चित्र कसे बनत गेले ह्याची GIF पोस्टतो. नक्की द्या.
अप्रतीम!!!! पक्षाचे अधीर भाव आणी तावदानावरचे निथळणारे पाणी! !...+१११

बाल तरुण चित्रकार मंडळ सर्व प्रतिक्रियांबद्दल पुन्हा एकदा आभारी आहे Happy
खाली GIF ची लिन्क जोडत आहे. फाइल साइज कमी ठेवायचा असल्याने resolution loss झाला आहे पण तरीही अंदाज येऊ शकेल.

मला बरेच दिवस पक्ष्याचे चित्र / पेन्टींग काढायचे होते.. सहाजिकच मला असे वाटले होते की सुंदर रंगसंगती/ रंगांची उधळण (vibrant colors) असलेला एखादा फोटो आवडला की त्याचे चित्र काढावेसे वाटेल, काढले जाईल. पण ह्याचा reference photo पाहिला तो कृष्णधवल.. पाहिल्या पाहिल्याच अत्यंत भावला .. आणि आपल्या हातून काढून होईल का म्हणून धाकधूकही वाटली कारण काढायला अंमळ अवघड आहे (माझ्यासारख्या हौशी चित्रकाराला) ...

रफ स्केच पासून चालू करून मनासारखे चित्र झाल्या नंतर शेवटी सही ठोकली आहे Happy
काही वेळाने विशेष काही बदल होत नाहीयेत असे वाटू शकेल पण नीट पाहिले तर खूप लहान लहान तपशील भरले जात आहेत हे लक्षात येईल.

चित्र कसे घडत गेले त्याची GIF

कसे वाटले ते नक्की सांगा...

- राफा

Pages