मराठी कविता गुलमोहोरमध्ये कशी लिहावी?

Submitted by vaijayantiapte on 15 April, 2018 - 05:12

मराठी कविता गुलमोहोरमध्ये कशी लिहावी?

कविता वर टिचकी मारली तरी कविता लिहिता येत नाही. कृपया मदत करावी

Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही आत्ता हा धागा जसा लिहीला तिच सेम प्रोसिजर. फक्त हा धागा काढताना तुम्ही कार्यक्रम, प्रश्न, लेखनाचा धागा आणि वाहते पान यांमधून 'प्रश्न' हा पर्याय निवडला होता त्याऐवजी 'लेखनाचा धागा' हा पर्याय निवडा..

शुभेच्छा !