आणि आता निवांत मांजर...... म्यांव .... ..com

Submitted by निवांत पाटील on 19 March, 2009 - 18:14

तुमच्याकडे सगळेच कसे रिकामटेकडे हो ? Happy बाकी त्याचा डोळा जबरी आलाय ..

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

मस्तच. पण मनीला तिच्या समोर जे काही आहे ते फारसे आवडलेले दिसत नाहीये. समोर ठेवलेला पंजा बघा, नखं काढलीच आहेत बाहेर Happy

तिच्या डोळ्यांतुन निघुन कानाकडे गेलेली काजळ घातल्यासारखी रेघ आहे. तशी रेघ असलेल्या मांजरीला आम्ही मीना कुमारी म्हणायचो Wink

तू पण निवांत आणि मांजर पण निवांत आणि शांत्........:हाहा:

----------------------------------
हे जीवन सुंदर आहे....

धन्यवाद.....

विशाल .... आम्ही रिकामटेकडे नाही. निवांत आहे हो....
नाही.. cinderella मनीचे streching करणे चालु आहे.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

मगल्या धाग्यावरची 'निवांत' मनी कुठे?