पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट च्या क्लासेस बद्दल

Submitted by Hharshu on 15 February, 2018 - 05:47

पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट च्या क्लासेस चे फायदे होतात का?खरच पर्सनॅलिटी डेव्हलप होते का?

Group content visibility: 
Use group defaults

क्लास मध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात. वागण्या बोलण्याच्या पद्धती ही समजतात. पण त्यातून पर्सनॅलिटी डेव्हलप होतेच असा दावा करता येत नाही

पर्सनालिटी डेव्हलपमेंट च्या

पर्सनालिटी डेव्हलपमेंट च्या क्लासेसमधून नक्कीच व्यक्तीमत्वाचे विविध पैलू विकसित व्हायला चालना मिळते फक्त आपणा स्वत:ला त्यात मनापासून रस हवा. कुणीतरी सांगितलंय म्हणून करायचंय, करत रहायचं असं नको.