मंदिर वही बनायेंगे..
पर तारीख नही बतायेंगे..
म्हटलं तर वर्षानुवर्षे राममंदिराचे घोंगडे भिजत पडलेय. मोदी सरकार आले आणि आशा निर्माण झाली. तरी गेले तीनेक वर्षे टोलवाटोलवीच चालू होती. पण आता गेल्या काही काळात घडामोडींनी वेग पकडल्याचे दिसत आहे. २०१९ निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नोटाबंदी आणि जीएसटीने उद्भवलेल्या लोकक्षोभावर उतारा म्हणून सरकारला या एका वचनपूर्तींची नितांत गरजही आहेच. त्यामुळे सरकारतर्फे यंदा ठोस प्रयत्न होण्याची शक्यता आहे. केस कोर्टात आहे. तिथून निकाल लागायची शक्यता वर्तवली जात आहेच. पण आता कोर्टाच्या बाहेरही सेटलमेंट होण्याची लक्षणे दिसत आहेत.
या संदर्भात नुकतेच मुस्लिम नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
एकूण वातावरण पाहता माझ्या काही हिंदुत्ववादी फेसबूकीय मित्रांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसतेय.
मी स्वत: नास्तिक आहे. त्यामुळे रामंदीराशी तसे मला काही घेणेदेणे नाही.
तसेच मी कुठलाही धर्म मानत नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वादातही रस नाही.
मात्र एक माणूस, एक भारतीय, आणि मुख्यत्वे एक मुंबईकर म्हणून नक्कीच हा विषय जवळचा आहे.
कारण जेव्हा बाबरी मशीद पडली होती तेव्हा सर्वात पहिले मुंबई पेटली होती. त्यातही आम्ही दक्षिण मुंबईकर असल्याने काकामामांकडून त्या दंगलीच्या बरेच कटू आठवणी ऐकल्या आहेत. तोडफोड, जाळपोळ, लूटमार, आपले काहीही व्यक्तीगत वैर नसताना एकमेकांच्या धर्माची माणसे मारणे, माणसं वेडी झाली होती... हे ऐकताना असे वाटायचे की तो काळ वेगळाच होता. आता मुंबईत असले काही घडणार नाही. पण मध्यंतरी झालेल्या जातीय तणावानंतर कळून चुकले की राजकीय ईच्छाशक्तीने ठरवले तर काहीही घडू शकते. हे प्रकरण कसेही वळण घेऊ शकते. त्यामुळेच या घडामोडींवर लक्ष ठेवायला हा धागा ..
मंदिर वही बनायेंगे ... घडामोडी वेगात !
Submitted by ऋन्मेऽऽष on 9 February, 2018 - 16:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यात प्रत्येकास आपापली चड्डी
त्यात प्रत्येकास आपापली चड्डी दिसो, हीच "प्रभूचरणी" "प्रार्थना" Lol
हे प्रभू म्हणजे "प्रस्थापित भु माफिया" तर नाहीत ना
Zankar. तुम्ही "मंद" आहात ना
Zankar. तुम्ही "मंद" आहात ना? तरीच...
मंद तर ते आहेत ज्यांना सर्व
मंद तर ते आहेत ज्यांना सर्व विचारधारा समाविष्ट असलेल्या ज्यात अगदी नास्तिक लोकायतीक तत्त्वज्ञानाला ही वाव आहे अशा विशाल धर्माचे वावडे आहे
म्हणून म्हणालो अशा वावडे
म्हणून म्हणालो अशा वावडे असणार्या लोकांबरोबर राहू नका 2-3% जे काही उरलीसुरली टोपी चड्डीवाली लोक आहे त्यांना गोळा करा मी तुम्हाला तुमच्यासाठी पावन अशा अंदमान बेटावर सोडून येतो.
चला लवकर नंतर धक्के मारून काढून टाकण्यापेक्षा आता आत्मसन्मानाने जाणे केव्हाही उत्तम
बोला कधी सोडून येऊ?
मी तुम्हाला तुमच्यासाठी पावन
मी तुम्हाला तुमच्यासाठी पावन अशा अंदमान बेटावर सोडून येतो
आम्हाला पावन तर प्रभू रामचंद्रांचे अयोध्येत मंदिर आहे
हो पण ते झाले नाही आणि भाजपा
हो पण ते झाले नाही आणि भाजपा होऊ देणार नाही
व वावडे असलेले लोक जास्त आहे. त्यामुळे अंदमान वर जाऊन रहा
अर्रर्रर्रर्रर्रर्र,
अर्रर्रर्रर्रर्रर्र, सावरकरांच्या नशिबी परत एकदा नकार आला
अर्रर्रर्रर्रर्रर्र,
अर्रर्रर्रर्रर्रर्र, सावरकरांच्या नशिबी परत एकदा नकार आला
कुठले सावरकर
>>कुठले सावरकर
>>कुठले सावरकर
आपल्याच समर्थकांकडून होणारी ही प्रतारणा, हा अपमान पाहून त्यांचा प्राण किती तळमळला असेल ना
झंकारा..... प्राण तळमळला...
झंकारा..... प्राण तळमळला...
बाकी पॅकींग झाली का?
भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळात
भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळात आता मात्र लवकर मंदिर झालेच पाहिजे
भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळात
भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळात
आता मात्र लवकर मंदिर झालेच पाहिजे
एकाच वाक्याच्या या दोन भागांमधला विरोधाभास कळतोय का तुम्हाला?
एखादे हॉस्पिटल का नाही बांधत
एखादे हॉस्पिटल का नाही बांधत त्या जागी .... सर्व धर्मीयांवर उपचार करायचे तिथे
मंदिर बांधले तर इतका पैसा
मंदिर बांधले तर इतका पैसा येईल की त्यात 1000 हॉस्पिटल्स बांधून होतील.
एखादे हॉस्पिटल का नाही बांधत
एखादे हॉस्पिटल का नाही बांधत त्या जागी .... सर्व धर्मीयांवर उपचार करायचे तिथे>>> असे थोडेच असते. आम्हाला मते कोण देणार होस्पिटल बांधले तर !
एकाच वाक्याच्या या दोन
एकाच वाक्याच्या या दोन भागांमधला विरोधाभास कळतोय का तुम्हाला?
Submitted by व्यत्यय on 17 February, 2018 - 14:36
<<
शिझोफ्रेनियाची डेफिनिशन ठाऊकेय का तुम्हाला?
↑
↑
Schizophrenia is a mental disorder characterized by abnormal social behavior and failure to understand reality. Common symptoms include false beliefs, unclear or confused thinking, hearing voices that others do not, reduced social engagement and emotional expression, and a lack of motivation.
एखादे हॉस्पिटल का नाही बांधत
एखादे हॉस्पिटल का नाही बांधत त्या जागी .... सर्व धर्मीयांवर उपचार करायचे तिथे
हॉस्पिटल खूप आहेत, सरकारला तेही नीट चालविता येत नाहीत
ती रामजन्मभूमी आहे तिथे मंदिर च हवे
असे थोडेच असते. आम्हाला मते
असे थोडेच असते. आम्हाला मते कोण देणार होस्पिटल बांधले तर !
हे राम!!!!
झंकार तुम्ही अजून गेले नाहीत?
झंकार तुम्ही अजून गेले नाहीत?
झंकार तुम्ही अजून गेले नाहीत?
झंकार तुम्ही अजून गेले नाहीत?
नही अभी तक रामजी ने बुलाया नही।
Kiti RAM ahe tumchya t?
Kiti RAM ahe tumchya t?
सर्वात च infinite असतो
सर्वात च infinite असतो
सर्वात च infinite असतो
सर्वात च infinite असतो
मग मंदीर कशाला पाहिजे? आँ?
मग मंदीर कशाला पाहिजे? आँ?
तुमची गोष्ट करा हो. बाकीचे
तुमची गोष्ट करा हो. बाकीचे स्वतःचे सांगतील...
बाकी किती तिकीट बुक करू?
मंदिर बांधले तर इतका पैसा
मंदिर बांधले तर इतका पैसा येईल की त्यात 1000 हॉस्पिटल्स बांधून होतील.
>>>>
मग एक मंदीर बांधून टाका.. १००० हॉस्पिटल बांधण्याईतका जो पैसा येईल त्यात देशभरात १०० मशिदी आणि ९०० हॉस्पिटल बांधा.. सगळ्यांनाच विन विन सिच्युएशन..
जोक्स द अपार्ट.. खरेच जनकल्याणपयोगी काहीतरी बांधावे आणि सव जनतेने याला समर्थन द्यावे.
बॉबीताईंच्या निमित्ताने.
बॉबीताईंच्या निमित्ताने.
"भाजपवाल्यांचे म्हणजे : मुंहमें राम बगलमें छोरी"
<ती रामजन्मभूमी आहे> अशी आमची
<ती रामजन्मभूमी आहे> अशी आमची श्रद्धा आहे, असं लिहायचं.
उत्तर प्रदेशात हास्पिटल
उत्तर प्रदेशात हास्पिटल म्हणजे ........ गोररखपुर होणार परत!
Pages