पणती जपुन ठेवा अंधार फार झाला......

Submitted by निवांत पाटील on 17 March, 2009 - 16:20

फोटो काढताना थोडा हलला आहे. (shutter speed खुप कमी केलं होतं) फक्त रंगसंगती मुळे ठेवला आहे.
panati.jpg

गुलमोहर: 

कुठला कॅमेरा?
शटर फार स्लो असेल तर कशावर तरी ठेवायचा कॅमेरा (ट्रायपॉड असेल तर उत्तम) आणि रिलीस केबल किंवा रिमोट रिलीज वापरुन फोटो काढायचा (ते नसेल तर टायमर लाउन काढायचा) जेणेकरुन शटर दाबताना देखिल कॅमेरा हलत नाही.
मला वाटतं थोडा जास्त स्पिड चालेल, परत काढुन बघा...

cannon A530 power shot 4x optical zoom.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

सॅम, कॅमेरा हलला नाही तरी ज्योत फडफडू शकतेच ना!
तस व्हायला नको असेल तर कॅमेरा स्थिर करावा, नाकाभोवती कापड गुन्डाळावे अन मग असे फोटो काढावे! Proud (स्वानुभव, बर का Happy )
निळा रन्ग मस्तच आलाय Happy
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

आयला , निवांत पाटील तुमी बी कॉपी कराय लागलाव की Happy
कालच बगितलाय एक ज्योतीचा (दिव्याची ज्योत हो )फोटु हितच Happy आणि आज हा बघतुय Happy
-----------------------------------------
- सक्षम दळवी

पाटीलबाबा, छानच आलाय फोटो.

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

छान आलाय........

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जाने क्या ढुंढता है ये मेरा दिल.......
तु़झको क्या चाहिए जिंदगी............................
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~