बापमाणूस - झी युवा नवीन मालिका

Submitted by संपदा on 20 December, 2017 - 09:02

आज झी युवावरील बापमाणूस ही सिरीअल बघायचा योग आला. रविंद्र मंकणी, सुयश टिळक हे दोघेच ओळखू आले. कोल्हापुरात घडणारी सिरिअल ईंटरेस्टिंग वाटतेय. त्याची चर्चा करण्यासाठी धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

संपली का (एकदाची). सूर्याचा राज्याभिषेक होतो ते जाहीरातीत बघितलेलं. निशा कुठे गेली. मागे एकदा निशाचे आईवडिल खूप रडत होते. तीला मारलं का.

निशाने स्वतःला गोळी मारुन घेतली.राजशिर्के,खोतचा खुन, बाकी भानगडी घरातल्यां विरुद्ध, सगळं ऊघकीला आलं.
दादासाहेब परत आले.

Pages